मराठीत नवं गाणं | वऱ्हाड जोमात, गाव कोमात

पोश्टर गर्ल सिनेमाचं डीजे साँग यू-ट्यूबवर रिलीज झालं आहे.

Updated: Dec 24, 2015, 08:23 PM IST

मुंबई : पोश्टर गर्ल सिनेमाचं डीजे साँग यू-ट्यूबवर रिलीज झालं आहे. आवाज वाढव डिजे तुला आईची शपथ हाय, असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणं मिलिंद शिंदे यांनी गायलं आहे, पोश्टर बॉयनंतर पोश्टर गर्ल या समीर पाटील यांचा दुसरा सिनेमा आहे, हे गाणं आणखी हिट होणार असल्याचं सांगण्यात आहेत. वऱ्हाड जोमात, गाव कोमात, असे देखील बोल या गाण्यात आहेत.