स्कॉटलंड : आकाशात उठलेला हा धुराळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने माणसं जमा होती. हा महाकाय 'धूर महामानवा'चा आकार असलेली घटना आपल्या कॅमेऱ्या टिपण्यासाठी गर्दी झाली होती. मग हा फोटो रिड्डीटवर तो खूप व्हायरल झाला.
यात काळजी करण्याचे कोणते कारण नाही. हा काही एलिएन हल्ला नाही आहे. किंवा ढग राक्षस नाही आहे.
हा फोटो गेल्या वर्षी स्कॉटलंडमध्ये काढण्यात आला आहे.
आता आम्ही तुम्हांला या फोटो मागील सत्य सांगणार आहे. एडिनबर्ग जवळील कोकेनझीन येथील औष्णिक उर्जा केंद्रातील दोन चिमण्या (धूर जाण्याचे ठिकाण) पाडण्यात आल्या. त्यावेळी जो धुराळा उडाला. त्याची प्रतिकृती एका 'ढग राक्षस' सारखी झाली होती. ती पाहण्यासाठी खूप गर्दी झाली होती.