donald trump

रवींद्रनाथ टागोर, पंचतंत्र...; पंतप्रधान मोदींनी एलन मस्क यांच्या मुलाना भेट म्हणून दिला अनमोल भारतीय ठेवा

PM Modi US Visit Photos: अमेरिका दौऱ्यावर गेले असता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची अर्थात एलॉन मस्क यांची भेट घेतली.

Feb 14, 2025, 02:12 PM IST

अमेरिकेला जाताच पंतप्रधान मोदी 'या' महिलेच्या भेटीला; तिची ओळख जाणून व्हाल हैराण

Pm Modi in America: अमेरिका दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीगाठींचं सत्र सुरु झालं असून, जागतिक स्तरावरील राजकारणात या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

 

Feb 13, 2025, 10:50 AM IST

अमेरिका ते अमृतसर... 'त्या' भारतीयांचा हातपाय बांधून प्रवास; प्रत्येक क्षणाचं वर्णन करत त्यातला एक म्हणाला...

Illegal indian immigrants deported : अमेरिकेतून भारताचत पाठवण्यात आलेल्या त्या भारतीयांसोबत नेमकं काय घडलं? जागतिक घडामोडींच्या चर्चेत सध्या याचीच चर्चा... 

Feb 6, 2025, 11:18 AM IST

20 लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात; सरकार म्हणालं, '8 महिन्यांचा पगार घ्या अन् चालते व्हा! 6 फेब्रुवारीपर्यंत..'

Job News : सरकारी सेवेत असणाऱ्या 20 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या नेमक्या का धोक्यात आल्या? एका आदेशानं सारं काही बदललं. पाहा मोठी बातमी. 

 

Jan 30, 2025, 11:52 AM IST

अमेरिकेत Income Tax रद्द? ट्रम्प यांचं सूचक विधान; सरकार पैसा कसा कमावणार हे ही सांगितलं

US President Donald Trump On Income Tax: अमेरिका लवकरच फार श्रीमंत देश होणार आहे. हे अत्यंत वेगाने घडेल, असा विश्वास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना व्यक्त केला आहे.

Jan 29, 2025, 08:16 AM IST

Coronavirus बाबत जगाला हादरवणारा खुलासा; नेमकी कुठून झाली उत्पत्ती? ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी येताच चीनवर गंभीर आरोप

Corona Virus : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक सूत्र हाती घेतली असून, अमेरिकेच्याच सरकारी गुप्तचर यंत्रणेनं कोरोना विषाणूसंदर्भात महत्त्वाचा खुलासा केला आहे. 

 

Jan 27, 2025, 07:22 AM IST

राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी ट्रम्प यांना कोर्टाचा दणका; भारतीयांना मोठा दिलासा

US Birthright Citizenship: कायद्याचं बोला! ट्रम्प यांना दणका देत अमेरिकेत नागरिकत्वासंदर्भातील निर्णयाला न्यायालयाचा विरोध. पाहा आंतरराष्ट्रीय वर्तुळातील मोठी बातमी

Jan 24, 2025, 10:24 AM IST

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोणता मोबाईल वापरतो? त्याची किंमत किती? सुंदर पिचाईंकडील फोननेही वेधलं लक्ष

Which Mobile Elon Musk Sundar Pichai: डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारी रोजी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. या शपथविधीमधील एक फोटो सध्या व्हायरल होतोय.

Jan 23, 2025, 03:30 PM IST

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा धक्का; ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी येताच किती कोट्यवधींची रक्कम स्वाहा

Donald Trump Share Market Impact : डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी येताच खिशाला फटका; शेअर बाजारात गुंतवणूक केली असल्यास आताच पाहा ही बातमी 

 

Jan 22, 2025, 08:01 AM IST

अमेरिकेत ट्रम्प पर्वाला सुरुवात! शपथ घेताच आणीबाणी जाहीर; 10 महत्त्वाच्या घोषणा, निर्णयांचा सपाटा

Trump Sworn In As 47th US President: ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकीच्या राष्ट्रध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर निर्णयांचा धडाकाच सुरु केला आहे.

Jan 21, 2025, 07:41 AM IST

ट्रम्पच्या पार्टीत नीता अंबानी दंग, पाचूचा हार आणि काळ्या साडीतील लूक चर्चेत

ट्रम्पच्या पार्टीत नीता अंबानी दंग, पाचूचा हार आणि काळ्या साडीतील लूक चर्चेत

Jan 20, 2025, 06:03 PM IST

लोकांच्या घरात धुणी-भांडी करणाऱ्या महिलेचा लेक दुसऱ्यांदा सर्वात बलाढ्य देशाचा राष्ट्राध्यक्ष!

Donald Trump Inauguration : डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयीची ही माहिती तुम्ही ऐकलीच नसेल...  महासत्ता राष्ट्राचं महत्त्वाचं पद भूषवणाऱ्या ट्रम्प यांच्या कुटुंबाविषयीची माहिती पाहाच 

 

Jan 20, 2025, 02:26 PM IST

महाराष्ट्रात डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी मालमत्ता! मुंबई, पुण्यात भव्य ट्रम्प टॉवर, भविष्यात अमेरिकेपेक्षा भारतात जास्त टॉवर असतील

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची भारतात मोठी प्रॉपर्टी आहे. मुंबई आणि पुण्यात भव्य ट्रम्प टॉवर आहेत. 

Jan 19, 2025, 11:44 PM IST