वेळापत्रक : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया २०१३

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी - ट्वेन्टी सीरीज गुरुवारपासून सुरू होतेय. पाहुयात... कधी कधी होणार आहेत या मॅचेस आणि कुठे...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 9, 2013, 04:48 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी - ट्वेन्टी सीरीज गुरुवारपासून सुरू होतेय. पाहुयात... कधी कधी होणार आहेत या मॅचेस आणि कुठे...
तारीख ठिकाण
१० ऑक्टोबर २०१३ - सौराष्ट्र क्रिकेट असो. स्टेडियम, राजकोट
१३ ऑक्टोबर २०१३ - सुब्रतो रॉय सहारा स्टेडियम, पुणे
१६ ऑक्टोबर २०१३ - सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर
१९ ऑक्टोबर २०१३ - पंजाब क्रिकेट असो. स्टेडियम, मोहाली, चंदीगड
२३ ऑक्टोबर २०१३ - जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्स, रांची
२६ ऑक्टोबर २०१३ - बाराबत्ती स्टेडियम, कटक
३० ऑक्टोबर २०१३ - विदर्भ क्रिकेट असो. स्टेडियम, जामथा, नागपूर
०२ नोव्हेंबर २०१३ - एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.