VIDEO : पंतप्रधान मोदी संसदेत झोपले होते? हा घ्या पुरावा...

सध्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होतोय.... 'राजनाथ सिंह यांचं भाषण सुरू असताना पंतप्रधान मोदी मात्र डुलक्या काढत होते' असा दावाही या फोटोसोबत केला जातोय. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी खरंच झोपले होते का? हा दावा कितपत खरा आहे?

Updated: Nov 28, 2015, 08:59 AM IST
VIDEO : पंतप्रधान मोदी संसदेत झोपले होते? हा घ्या पुरावा... title=

नवी दिल्ली : सध्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होतोय.... 'राजनाथ सिंह यांचं भाषण सुरू असताना पंतप्रधान मोदी मात्र डुलक्या काढत होते' असा दावाही या फोटोसोबत केला जातोय. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी खरंच झोपले होते का? हा दावा कितपत खरा आहे?

राजधानीत हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालीय... आणि वेगवेगळ्या चर्चांनाही... या दरम्यान, सोशल वेबसाईट ट्विटरवर #PMJetLag हा ट्रेन्ड नुकताच पाहायला मिळाला. त्यासोबत, नरेंद्र मोदींसारखा दिसणारी एक व्यक्ती लोकसभेत डोळे मिटून बसलेली फोटोत पाहायला मिळतेय.

या व्हिडिओतून पंतप्रधान नरेंद्र मोदी खरंच लोकसभेत डुलक्या काढत होते का? या प्रश्नाचं उत्तर मिळतंय... पाहा... 

व्हिडिओ पाहा... 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.