लालू प्रसाद यादव यांनी केली मोदींची मिमिक्री, व्हिडिओ व्हायरल

 राष्ट्रीय जनता दल (आरजेडी)चे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बिहारच्या एका सभेत चांगली मिमिक्री केली.  बिहारला १.२५ कोटी रुपयांच्या विशेष पॅकेज दिल्याच्या घोषणेची चांगली खिल्ली उडवली. 

Updated: Aug 20, 2015, 03:21 PM IST
लालू प्रसाद यादव यांनी केली मोदींची मिमिक्री, व्हिडिओ व्हायरल  title=

पाटणा :  राष्ट्रीय जनता दल (आरजेडी)चे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बिहारच्या एका सभेत चांगली मिमिक्री केली.  बिहारला १.२५ कोटी रुपयांच्या विशेष पॅकेज दिल्याच्या घोषणेची चांगली खिल्ली उडवली. 

लालू यादव यांनी मोदींची नक्कल करताना टीका केली आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे. 

असा काही पंतप्रधान पाहिला आहे का, ५० कोटी. ७० कोटी... ९० कोटी... हे हे हे.... विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ता समोर बसून बोलतात मोदी मोदी.... 

पाहा व्हायरल होणार व्हिडिओ... 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.