रेल्वे बजेट २०१६ : रेल्वे प्रवाशांसाठी ५ सुविधा

 रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेल्या रेल्वे बजेट मध्ये  रेल्वे प्रवाशांसाठी या सहा सुविधा वाढवविल्या आहेत. 

Updated: Feb 25, 2016, 02:27 PM IST
रेल्वे बजेट २०१६ : रेल्वे प्रवाशांसाठी ५ सुविधा  title=

नवी दिल्ली :  रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेल्या रेल्वे बजेट मध्ये  रेल्वे प्रवाशांसाठी या सहा सुविधा वाढवविल्या आहेत. 

काय आहे सुविधा पाहा 

 

१) वरिष्ठ नागरिकांसाठी लोअर बर्थ 

 

२) प्रवाशांच्या आवडीनुसार स्थानिक खाद्यपदार्थ रेल्वेमध्ये उपलब्ध होणार 

 

३) लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या  मातांसाठी त्यांच्या गरम पाणी, बेबी फूड आणि दूधांची सुविधात 

 

४) रेल्वे तिकीट रद्द करण्याची सुविधा १३९ क्रमांकावर उपलब्ध होणार 

 

५) क्लिन माय कोच सुविधा SMS द्वारे रेल्वे सुरू करणार