पंतप्रधान मोदी उत्तराखंडच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडच्या दौर-यावर आहेत.. पंतप्रधानांच्या या दौ-याची सुरुवात केदारनाथाच्या दर्शनानं होणार आहे... 

Updated: May 3, 2017, 08:46 AM IST
पंतप्रधान मोदी उत्तराखंडच्या दौऱ्यावर title=

देहरादून : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडच्या दौर-यावर आहेत.. पंतप्रधानांच्या या दौ-याची सुरुवात केदारनाथाच्या दर्शनानं होणार आहे... 

केदारनाथ मंदिरातील पूजेनंतर पंतप्रधान हरीद्वार येथील पतंजली योगपीठातल्या रिसर्च इंस्टीट्यूटचं उद्घाटन करतील.. पंतप्रधानांनी ट्विटरद्वारे या दौ-याबद्दल बद्दल माहिती दिलीये.

उत्तराखंडमध्ये भाजप सरकारच्या शपथविधीनंतरचा पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा आहे.. आजच केदारनाथाचे दरवाजे उघडणार आहेत.