pm narendra modi

हरियाणामध्ये 5 ऑक्टोबरला मतदान, निवडणुकीतील महत्वाचे मुद्दे काय?

Haryana Vidhansabha Election 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीला अवघे दोन दिवस शिल्लक राहिलेत. 90 जागांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान होणाराय.. या निवडणुकीत महत्वाचे मुद्दे कोणते आहेत... निवडणुकीचं काय वातावरण आहे? या सगळ्याचा झी 24 तासच्या टीमने हरियाणामध्ये जाऊन आढावा घेतला.

Oct 2, 2024, 09:41 PM IST

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटने पीएम मोदींशी कॉलवर बोलण्यास का दिला होता नकार, केला मोठा खुलासा

Vinesh Phogat : भारताची माजी महिाल कुस्तीपटू विनेश फोगाटने एक मोठा खुलासा केला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलण्यास नकार दिला होता. यामागचं कारण आता तीने सांगितलं आहे. 

Oct 2, 2024, 04:33 PM IST

भारतीय रेल्वेने पहिल्या 'वंदे मेट्रो'चं नाव बदललं, आता पंतप्रधानांच्या नावाने धावणार

Vande Bharat Metro: देशाला आज पहिली वंदे मेट्रो मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील. पण उद्घाटना आधीच भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. पहिल्या वंदे मेट्रोचं नाव बदण्यात आलं आहे. 

Sep 16, 2024, 03:01 PM IST

Ayushman Bharat Yojna: 70 वर्षांवरील सर्वांना विमा कवच, आयुष्मान भारत योजनेबद्दल तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं!

Ayushman Bharat Yojna: 70 वर्षावरील नागरिकांना आता 5 लाखांपर्यंतचा विमा मिळणार आहे. बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठीत सरकारकडून यासंबंधीत घोषणा करण्यात आली. 

Sep 12, 2024, 01:46 PM IST

रशिया-युक्रेन युद्ध भारतच थांबवू शकतो; पुतीननंतर आता इटलीच्या PM मेलोनी यांनाही विश्वास

Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धावर भारत तोडगा काढू शकतो, अशी टिप्पणी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी केली आहे. 

 

Sep 8, 2024, 09:08 AM IST

'सावरकरांचा काय संबंध? अंगाशी आलं की....'; शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना सणसणीत टोला

राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या संदर्भात महाविकासआघाडीने 'जोडे मारो आंदोलन' सुरु केलं आहे. 

Sep 1, 2024, 06:33 PM IST

Video: 'महिला अत्याचार...', 8000 कोटींचा उल्लेख करत मोदी चंद्रचूड मंचावर असतानाच बोलले

PM Narendra Modi Spoke In Front Of CJI  DY Chandrachud: पंतप्रधान मोदी ज्यावेळी हे भाषण देत होते त्यावेळी देशातील न्यायसंस्थेच्या सर्वोच्च पदी विराजमान असलेले सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूडही उपस्थित होते हे विशेष

Sep 1, 2024, 08:15 AM IST

पंतप्रधानांनी शिवरायांची माफी मागताच संजय राऊतांचा मोठा उलगडा; स्पष्टच म्हणाले, 'त्यांची कृती म्हणजे...'

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : सरकारविरोधातील भूमिकेमध्ये कोणताही बदल नसून, रविवारी या विरोधाचा कडेलोट होताना दिसेल असा इशारा राऊतांच्या बोलण्यातून स्पष्ट झाला. 

 

Aug 31, 2024, 10:14 AM IST

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, जबाबदार कोण? ठाण्याच्या कंत्राटदाराकडे काम?

Chatrapati Shivaji Maharaj Statue : किल्ले सिंधुदुर्गावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलाय. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळलीय. अवघ्या आठ महिन्यांपूर्वी हा पुतळा उभारण्यात आला होता. 

Aug 26, 2024, 08:33 PM IST

राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला, डिसेंबर 2023 मध्ये झालं होतं अनावरण

Sindhudurga : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला आहे. हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे मात्र स्पष्ट झालेलं नाही.

Aug 26, 2024, 03:02 PM IST

'...तो वाचला नाही पाहिजे', बदलापूरमधील घटनेवरुन संताप व्यक्त होत असतानाच PM मोदींचं मोठं विधान

कोलकातामधील बलात्कार आणि हत्या (Kolkata Rape and Murder) तसंच बदलापूरमधील (Badlapur Sexual Assault) घटनेनंतर संताप व्यक्त होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महिलांवरील अत्याचारावर भाष्य केलं आहे. 

 

Aug 25, 2024, 04:36 PM IST

आधी पुतिन आता झेलेन्स्की... मोदी परदेशी नेत्यांना मिठ्या का मारतात? खरं कारण आलं समोर

Modi Zelenskyy Hug: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युक्रेन दौऱ्यादरम्यान या युद्धग्रस्त देशातील सर्वोच्च नेते असलेल्या झेलेन्सी यांना भावनिक होऊन मिठी मारल्याचं पाहायला मिळालं. मात्र मोदी अशाप्रकारे इतर देशांच्या नेत्यांना मिठ्या का मारतात माहितीये का?

Aug 24, 2024, 06:26 AM IST

पोलंडमधील कोल्हापूर स्मारकला मोदींची भेट, संभाजीराजेंनी सांगितला 1942 चा 'तो' ऐतिहासिक किस्सा

Sambhaji ChhatrapatiOn PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंद दौऱ्यात वॉर्सा येथील 'कोल्हापूर स्मारक' या स्मारकास भेट दिली. त्यावर संभाजीराजे यांनी ट्विट केलंय.

Aug 22, 2024, 07:12 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता स्मार्टफोन वापरतात? त्याची किंमत आणि फिचर्स माहितीयेत?

Prime Minister Narendra Modi Smartphone: विज्ञान आणि तंत्रज्ञान याविषयीची नवी माहिती सातत्यानं जाणून घेणारे पंतप्रधान मोदी कोणता स्मार्टफोन वापरतात माहितीये? 

 

Aug 16, 2024, 12:11 PM IST