अंधेरीत बांबूच्या वखारीला आग

अंधेरी इथे बांबुच्या वखारीला आग लागली. आंबोली नाका इथल्या कार्पोरेशन बँकेजवळच ही वखार होती.

Updated: Jan 9, 2018, 09:42 PM IST
अंधेरीत बांबूच्या वखारीला आग title=

मुंबई : अंधेरी इथे बांबुच्या वखारीला आग लागली. आंबोली नाका इथल्या कार्पोरेशन बँकेजवळच ही वखार होती.

घटनास्थळी तातडीने फायर ब्रिगेडच्या ३ गाड्या रवाना झाल्या. आणि आग नियंत्रणात आणण्यात यश आलं.साडेपाचच्या सुमाराला ही आग लागली होती.