eknath shinde

साताऱ्यात तयार होणार नवीन महाबळेश्वर? एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट, म्हणाले 'तब्बल 295 गावं...'

Eknath Shinde on New Mahabaleshwar: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या साताऱ्यातील आपल्या दरे गावी पोहोचले आहेत. नाराज झाल्याने एकनाथ शिंदे गावाला गेल्याचा दावा विरोधक करत आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी आपण नवीन महाबळेश्वर प्रोजेक्टवर (Mahabaleshwar Project) काम करत असल्याचं सांगितलं आहे. 

 

Jan 20, 2025, 05:03 PM IST

'रायगड पालकमंत्रीबाबतचा निकाल न पटणारा', म्हणणाऱ्या भरत गोगावलेंना एकनाथ शिंदेंचं उत्तर, म्हणाले 'इतकी वर्षं...'

Eknath Shinde on Bharat Gogavle: रायगडचं पालकमंत्रीपद न मिळाल्याने शिवसेना नेते भरत गोगावले (Bharat Gogavle) यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. पालकमंत्रीबाबतचा निकाल माझ्यासाठी धक्कादायक आहे अशा शब्दांत त्यांनी आपली खंत बोलून दाखवली. 

 

Jan 20, 2025, 04:23 PM IST
Mumbai Sanjay Raut Pc eknath shinde mahakumbh mela uday samant PT16M15S

शिंदेंनी महाकुंभ मेळ्यात जावं... - संजय राऊत

Mumbai Sanjay Raut Pc eknath shinde mahakumbh mela uday samant

Jan 20, 2025, 02:15 PM IST

उठाव कसा करायचा? राऊतांनी आमच्याकडून शिकावे, संजय शिरसाटांचा पलटवार

उठाव कसा करायचा, आमदारांसोबत कसे घ्याचे हे आमच्याकडून शिका असं म्हणत संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केलाय. 

Jan 20, 2025, 01:21 PM IST

महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचे संकेत! एकनाथ शिंदेंना संपवून शिवसेनेत नवा 'उदय'? 20 आमदार सामंतांसोबत..., राऊतांचा गौप्यस्फोट

Sanjay Raut On Eknath shinde, Uday Samant : आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. राऊतांकडून सर्वात मोठा गौप्यस्फोट; एकनाथ शिंदेंना बाजूला करून एक नवा 'उदय' समोर येईल असं नेमकं का म्हणाले राऊत, वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर लक्षवेधी प्रतिक्रिया 

 

Jan 20, 2025, 10:29 AM IST
Deputy Chief Minister Eknath Shinde on a surprise visit to Dare PT34S

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दरे दौऱ्यावर

Deputy Chief Minister Eknath Shinde on a surprise visit to Dare

Jan 19, 2025, 08:10 PM IST
Eknath Shinde asked Uddhav Thackeray who gave up thinking for the post of Chief Minister PT1M1S

उपमुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर हास्य का नव्हत? CM फडणवीसांनीच दिलं उत्तर

Devendra Fadanvis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी (१० जानेवारी) विदर्भाच्या दौऱ्यावर होते. यावेळी नागपूरमध्ये जिव्हाळा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. 

 

Jan 11, 2025, 10:26 AM IST

'एकनाथ शिंदेंच्या काळात त्यांची इच्छा नसताना...', फडणवीसांसमोरच गणेश नाईकांचं विधान; नंतर म्हणाले..

Ganesh Naik Comment On Ex CM Eknath Shinde: विशेष म्हणजे नवी मुंबईमधील या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंचावर असताना गणेश नाईकांनी हे विधान केलं.

Jan 9, 2025, 10:52 AM IST