अकोल्यात बालकुमार साहित्य संमेलन

येथे दोन दिवसीय पाचव्या राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. 

Updated: Dec 2, 2017, 10:21 AM IST
अकोल्यात बालकुमार साहित्य संमेलन title=

अकोला : येथे दोन दिवसीय पाचव्या राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. 

बच्चे कंपनीसाठी धम्माल

ज्येष्ठ बाल साहित्यित शंकर कऱ्हाडे हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. या संमेलनात बच्चे कंपनीसाठी धम्माल कार्यक्रम, परिसंवाद, प्रदर्शनं लावण्यात आलीत. राज्यभरातील हजारो मुलांनी या संमेलनाला हजेरी लावलीय. 

मिमिक्रीने बाल रसिक आनंदी

या संमेलनला मेघना एरंडे यांची मुलाखत गाजली. त्यांच्या धम्माल मस्ती, प्रसिद्ध कार्टून्स, सिने अभिनेत्रींच्या आवाजांच्या मिमिक्रीने बाल रसिकांची मने जिंकली.