अकोला

‘माझ्यासोबत राहायला ये, तुझं भविष्य उज्ज्वल करेन!’ 53 वर्षांच्या पोलीस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा

Nagpur Crime News: नागपुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. 22 वर्षींच्या तरुणीसोबत पोलीस निरीक्षकानेच छेड काढल्याचे समोर आले आहे. 

May 20, 2024, 01:14 PM IST

अजब चोरी! रुग्णालय परिसरातूनच रुग्णवाहिका चोरीला; का चोरली रुग्णवाहिका?

अकोल्यात एक अजब चोरी झाली. चोरट्यांनी रुग्णालायातून रुगण्वाहिका चोरुन नेली आहे. 

Mar 31, 2024, 05:04 PM IST

Maharashtra News : धक्कादायक! शालेय पोषण आहाराच्या खिचडीत मेलेल्या उंदराचे अवशेष, 10 विद्यार्थ्यांना विषबाधा

Akola School Students Food Poisoning : शालेय पोषण आहारातून 10 मुलांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर शहरात भीतीचं वातावरण पसरलंय. 

Feb 28, 2024, 08:42 AM IST

Maharastra Rain : शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! पुण्यासह 'या' आठ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता

Unseasonal rain in Maharastra : येत्या 3 दिवसांत राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि मेघगर्जनेसह तुरळक पाऊस (Maharastra Rain) पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे.

Jan 7, 2024, 10:56 PM IST

शुभम झाला मोहम्मद अली... मुलाचं धर्मांतरण केल्याची आईची पोलिसात तक्रार; अकोला येथील धक्कादायक प्रकार

अकोला येथे एका मुलाचे धर्मांतर झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या मुलाचे आईनेच पोलिस ठाण्यात मुलाचे धर्मांतर झाल्याची तक्रार केली आहे. 

Jul 12, 2023, 08:47 PM IST

राजकारण झालं असेल तर इथेही बघा! विद्यार्थ्यांना शिकायचंय, पण कसं? शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात

अकोल्यात दोन गावांना जोडणारा पूल नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. नदी ओलांडत जीव धोक्यात घालून विद्यार्थी शाळेत जात आहेत. शिकायचंय पण कसं असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलाय. 

Jul 11, 2023, 06:31 PM IST

बनावट खतांचा सुळसुळाट, शेतकऱ्यांना फसवण्याचा सर्रास धंदा

एका बनावट रासायनिक खत बनविणाऱ्या कारखान्यावर अकोला स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करुन 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Jun 17, 2022, 08:20 AM IST

भूखंड माफियांकडून वृद्ध महिलेची 'अशी' फसवणूक, तुमच्यासोबतही 'असं' होऊ शकतं?

एका वृद्ध महिलेच्या नावाने असलेला भूखंड खोटे कागदपत्रे तयार करुन लाटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Jun 2, 2022, 01:09 PM IST

शेतकऱ्यांसाठी 'या' मंत्र्यानं जे केलंय, ते आतापर्यंत कोणालाच जमलं नाही; बळीराजासाठी दिलासादायक बातमी

अकोल्यामध्ये पहिल्यांदाच बियाणे महोत्सव भरलं आहे. 'शेतकऱ्यांचं बियाणं शेतकऱ्यांसाठी' अशी संकल्पना राबवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, राज्यमंत्री बच्चू कडू यांची ही संकल्पना आहे. 

Jun 2, 2022, 08:11 AM IST

दुकानदार-कामगारांना कोरोना चाचणी बंधनकारक, अन्यथा महापालिकेचा कारवाईचा इशारा

चाचणी न करता व्यापार सुरू करणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्याचा इशारा

Mar 8, 2021, 06:24 PM IST

कोरोनाचा धोका : अकोला जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध लागू, शाळा-महाविद्यालये बंद

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (Outbreak of coronavirus) पुन्हा वाढू लागल्याने अकोला जिल्ह्यात ( Akola district) पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 

Feb 16, 2021, 09:59 AM IST

रस्तारुंदीकरण करताना वृक्षतोड, 'चिपको आंदोलना'नंतर काम थांबविले

रस्ता रुंदीकरणात वृक्षांवर कुऱ्हाड चालविण्यात येणार आहे. याविरोधात नागरिक रस्त्यावर उतरलेत.  

Oct 22, 2020, 05:43 PM IST

अकोल्यात आता मास्क नाही तर सवारी नाही

ऑटो चालकांवर आता दंडात्मक कारवाईचा इशारा

Sep 27, 2020, 03:17 PM IST

मेळघाट येथील अपघातात तीन पर्यटकांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी

परतवाडा-धारणी मार्गावर भीषण अपघात झाला. बुधवारी रात्री झालेल्या या अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत, तर चौघे गंभीर जखमी आहेत. 

Sep 3, 2020, 09:01 AM IST