गोव्याच्या प्रसिद्ध हनीमून बीचला टक्कर देतो आपल्या महाराष्ट्रातील सिक्रेट बटरफ्लाई बीच; कोकणातील शांत, एकांत समुद्र किनारा

महाराष्ट्रातील एक सुंदर समुद्र किनारा  गोव्यातील एका लोकप्रिय समुद्र किनाऱ्याला टक्कर देतोय.  

| Jan 19, 2025, 22:07 PM IST

Kasheli Beach Ratnagiri :  गोवा म्हणजे जगभरातील पर्यटकांचे आवडते टूरीस्ट डेस्टिनेशन. गोव्यात अनेक समुद्र किनारे फेमस आहेत. यापैकीच एक आहे  हनीमून बीच. या बीचला  महाराष्ट्रातील सिक्रेट बटरफ्लाई बीच टक्कर देतोय. जाणून घेऊया या समुद्र किनारा कुठे आहे. 

1/8

गोव्याच्या प्रसिद्ध हनीमून बीचला टक्कर देतो आपल्या महाराष्ट्रातील सिक्रेट बटरफ्लाई बीच टक्कर देत आहे. 

2/8

या समुद्र किनाऱ्याचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे प्रथम डोंगर उतरुन या समुद्र किनाऱ्यावर पोहचावे लागते. कारण हा समुद्र किनारा दोन डोंगरांच्या कपारीत आहे.  

3/8

या  टेबल पॉईंटवरूनदेखील निळ्याशार समुद्राचे विहंगम दृश्य दिसते. 

4/8

कशेळी येथील देवघळी बीच वरील सनसेट पॉईंटला फेमस ‘टुरिस्ट डेस्टिनेशन’ बनलं आहे.

5/8

कशेळी बीचचा आकार हा गोव्याच्या बटरफ्लाय बीच सारखाच आहे. हा कोकणातील अतिशय सुंदर समुद्र किनारा आहे.

6/8

गोव्याच्या प्रसिद्ध समुद्र किनाऱ्याप्रणाचे सुदर असलेल्या महाराष्ट्रातील या समुद्र किनाऱ्याचे नाव आहे, देवघळी बीच. रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील कशेळी गावातला  हा  समुद्र किनारा आहे. 

7/8

पर्यटकांच्या गर्दीपासून दूर कोकणात असाच एक शांत, एकांत समुद्र किनारा आहे. जो गोव्याच्या बटरफ्लाय बीचला टक्कर देतो.  

8/8

गोव्यात फुलपाखराच्या आकाराचा एक समुद्र किनारा आहे. बटरफ्लाय बीच असे याचे नाव आहे. हा बीच हनीमून बीच म्हणूनही ओळखला जातो.