सख्ख्या भावांचे एकाच महिलेसोबत संबंध, लहान भावाने केलेल्या 'या' कृत्याने संपूर्ण गाव हादरलं

दोघा भावांचे एका महिलेसोबत संबंध होते मात्र दोघांना समजल्यावर एकाने असं काही केलं की संपूर्ण गाव हादरलं 

Updated: Sep 19, 2022, 10:25 PM IST
सख्ख्या भावांचे एकाच महिलेसोबत संबंध, लहान भावाने केलेल्या 'या' कृत्याने संपूर्ण गाव हादरलं title=

Crime News : अनैतिक संबंधांमधून डबल मर्डरची (Double Murder Case) धक्कादायक घटना समोर आली आहे. (Double Murder From an Immoral Relationship) दोन सख्ख्या भावांचे एका विधवा महिलेसोबत संबंध होते. (Couple Murder Case) दोघांना याबाबत माहिती होताच त्यातील एका भावाने आपल्या भावाची हत्या केली. त्यासोबतच त्याने भावाच्या पत्नीलाही संपवलं. (Couple Double Murder Case) या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. (younger Brother Killed Devar and Bhabhi After Dought of ove triangle)

नक्की काय आहे प्रकरण?  
एकाच विधवा महिलेसोबत दोन सख्ख्या भावांचे संबंध होते. दोघांना याबाबत माहिती झाल्यावर लहान भावाने मोठ्या भावालाच संपवण्यासाठी कट रचला. लहान भावाने महिलेच्या अल्पवयीन मुलाला मोठ्या भावाच्या आणि त्याच्या आईच्या संबंधांबाबत सांगत त्याला भडकावलं. 

सा रचला कट 
14 सप्टेंबरला लहान भाऊ आणि महिलेचा मुलगा मोठ्या भावाच्या घरी जातात. रात्रीच्या वेळी तलवारीने दोघे मोठ्या भावाची हत्या करतात. मात्र पोलिसांपासून जास्त वेळ हा कट लपू शकला नाही. पोलिसांनी आरोपी लहान भाऊ आणि महिलेच्या मुलाला अटक केल्याची माहिती समजत आहे. 

पोलीस चौकशीत आरोपी लहान भावाने अल्पवयीन मुलासह खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केलं. आता त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली. यासोबतच पोलिसांनी अल्पवयीन आरोपीलाही अटक केली आहे. अल्पवयीन मुलाची चौकशी केल्यानंतर त्याला बाल कारागृहात पाठवलं आहे. हे प्रकरण राजस्थानमधील आदिवासीबहुल डुंगरपूर जिल्ह्यातील बेडसा गावातील आहे.