Optical Illusion: पेंटिंगमध्ये लपलाय सुंदर महिलेचा चेहरा; 99% लोक शोधण्यात अयशस्वी

हेच खरं Challenge... पेंटिंगमध्ये लपलेली सुंदर महिला शोधण्यात यशस्वी ठरल्यानंतर कळेल तुम्ही...   

Updated: Sep 27, 2022, 11:53 AM IST
Optical Illusion:  पेंटिंगमध्ये लपलाय सुंदर महिलेचा चेहरा; 99% लोक शोधण्यात अयशस्वी title=

Optical Illusion : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर Optical Illusion चे फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये दडलेली एखादी गोष्ट शोधण्यासाठी अनेकांनो मोठी शक्कल लढवावी लागत आहे. आता देखील एक सुंदर पेंटिंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तुम्हाला लपलेल्या एका सुंदर महिलेला शोधायचं आहे. जर तुम्ही 30 सेकंदात पेटिंगमध्ये ( painting) लपलेल्या महिलेचा चेहरा शोधलं तर, तुम्ही चपळ आहात. पण 99% लोक महिलेचा चेहरा शोधण्यात (A beautiful womans face) अयशस्वी ठरले आहेत. 

ज्या पेंटिंगमध्ये तुम्ही एक ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion photo) म्हणून पाहत आहात, त्यात एक पुरुष एकटा उभा आहे. पुरुष काहीतरी शोधत असलेल्याचं दिसत आहे. कदाचित तो पुरुष देखील महिलेचा चेहरा शोधत असेल. तर तुम्ही देखील शोधा पेंटिंगमध्ये नक्की कोणत्या ठिकाणी महिलेचा चेहरा लपला आहे. 

या पेंटिंगद्वारे असा दावा करण्यात आला आहे की, जर तुम्हाला 30 सेकंदात महिलेचा चेहरा दिसला तर तुम्ही 'सुपर जिनियस' आहात. संशोधनात असेही म्हटले आहे की जे लोक अशी कोडी सोडवण्यात प्रवीण असतात, त्यांचा आयक्यू लेव्हलही (IQ level) उत्तम असतो. 

आम्हाला खात्री आहे की तुम्ही हे आव्हान (Challenge) पेलले आहे. त्याचवेळी, ज्यांनी अद्यापही महिलेचा चेहरा दिसला नाही, त्यांना आम्ही खालील चित्रातील लाल वर्तुळात सांगत आहोत की त्या महिलेचा चेहरा कुठे आहे?