trending viral: मुलीच्या बॅगेतून पुस्तकांऐवजी निघालं असं काही, शिक्षकांसोबत नेटकऱ्यांना फुटला घाम

मध्य प्रदेशातील बडोनी शहरात एक अशी घटना घडली कि सर्वांचाच थरकाप उडालाय. एक विद्यार्थिनी (school girl)शाळेत गेली मात्र तिच्या शाळेच्या बॅगमधून(school bag) तिला..

Updated: Sep 27, 2022, 11:35 AM IST
trending viral: मुलीच्या बॅगेतून पुस्तकांऐवजी निघालं असं काही, शिक्षकांसोबत नेटकऱ्यांना फुटला घाम title=

सोशल मीडियावर(social media) नेहमीच काहींना काही व्हायरल(viral video) होत असत , बऱ्याचदा सोशल मीडियावर काही चित्र विचित्र व्हिडीओ (weird video)व्हायरल होतात तर कधी , मजेशीर व्हिडीओ (funny video)व्हायरल होत असतात, धक्कादायक   सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओनं खूप प्रसिद्धी मिळते लाखो करोडो लोकांकडून हे व्हिडीओ पहिले जातात त्यावर कॉमेंट्स (comments)केल्या जातात आणि व्हिडीओ आवडले तर ते मोठ्या प्रमाणात शेअरसुद्धा(share) होतात . 

असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे आतापर्यंत करोडो लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे सध्या सगळीकडे याच व्हिडिओची चर्चा पाहायला मिळत आहे.पाहून तुम्हालाही   धक्का बसेल असाच हा व्हिडीओ आहे.. 

मध्य प्रदेशातील बडोनी शहरात एक अशी घटना घडली कि सर्वांचाच थरकाप उडालाय. एक विद्यार्थिनी (school girl)शाळेत गेली मात्र तिच्या शाळेच्या बॅगमधून(school bag) तिला सतत विचित्र आवाज येऊ लागला शिक्षकांना यासंदर्भात तिने सांगितले आणि त्यांनतर जे समोर आलं ते फारच धक्कादायक (horrible)आहे. 

आणखी वाचा: Navratri 2022: नवरात्रीत दारात स्वस्तिक काढल्यामुळे दूर होणार वास्तूदोष; पाहा कसं करेल काम

शिक्षक तिची बॅग घेऊन शाळेबाहेर येतात हळूच चैन उघडली जाते आणि त्यांनतर तो व्यक्ती अत्यन्त घाबरून जातो आणि बॅग फेकून दिली जाते  बॅग उलटी पडते आणि सर्वांचा थरकाप उडतो ,भाला मोठा साप फणा (horrible snake) काढून समोर! या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ शूट

करून अपलोड(video upload) करण्यात आला पाहता पाहता या व्हिडिओला प्रचंड लाईक्स मिळाले आणि आतापर्यंत खूप लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे.

आणखी वाचा:Trending Viral:आवाज आला, धरणीकंप झाला आणि त्या मुली जमिनीत गाडल्या गेल्या; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

त्यामुळे शाळेत जाताना आपली बॅग व्यवस्थित तपासूनच घ्या हे शिकवण मिळतेय.