Yoga and Intimate Health: सेक्स लाईफची समस्या दूर करतील ही 5 योगासने

खरंतर केवळ लैंगिक आयुष्यात नाही तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर योगासने आपल्याला फायद्याची ठरतात. 

Updated: Sep 14, 2022, 09:02 PM IST
Yoga and Intimate Health: सेक्स लाईफची समस्या दूर करतील ही 5 योगासने title=

Yoga and Intimate Health: सध्याची फास्ट लाईफस्टाईल, तुमचं कामाचं टेन्शन, यामध्ये तुमचं लैंगिक आरोग्य मागे पडत जातं. अशात तुमच्या लैंगिक आरोग्याचा तुमच्या दैनंदिन आयुष्यावर काळात नकळत का होईना परैनां होत असतो. अशात तुमच्या सेक्स लाईफला प्राधान्य देणं अत्यंत गरजेचं आहे.

सेक्स हा एक कोमल, मोहक, चंचल रोमांचित करणारा किंवा आध्यात्मिक अनुभव देखील ठरू शकतो. अशात तुम्ही थेट कोणती योगासने तुमचा सेक्श्युअल परफॉर्मन्स (Yoga And Sexual Performance ) चांगला करू शकतील असं विचारत असाल योगासनांमुळे तुमची लैंगिक कार्यक्षमता, तुमचा सेक्श्युअल परफॉर्मन्स (Sexual Performance) कसा सुधारू शकते असा प्रश्नया अनेकजण विचारतात. चला तर मग जाणून घेऊयात लैंगिक आरोग्यासाठी योगासनं कशी फायद्याची ठरू शकतात. 

योगाभ्यासाने सेक्स लाईफवर कसा होतो परिणाम ( How yoga is helpful for Sex Life )

खरंतर केवळ लैंगिक आयुष्यात नाही तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर योगासने आपल्याला फायद्याची ठरतात. यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत एक भक्कम आध्यात्मिक, शारीरिक आणि लैंगिक बॉण्ड तयार करू शकतात. 'द जर्नल ऑफ सेक्श्युअल मेडिसिन'मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार योगाभ्यासाने समागम, उत्तेजना आणि संपूर्ण लैंगिक संतुष्टी वाढण्यास मदत होते. 

योगाभ्यासाने तुमच्या पेल्व्हिक भागात रक्ताभिसरण वाढण्यास मदत होते. योगाभ्यास तुमच्या शरीराला मजबुती देऊन सक्रिय ठेवतं, याने तुमची एकाग्रता वाढते, सोबतच तुमच्या शरीरातील ऑक्सिजन लेव्हल देखील वाढते. 

तुमच्या सेक्स सेशनला अधिक उत्तम बनवण्यासाठी या पाच योगासनांचा वापर करा 

1. वज्रासन

 

 

2. पश्चिमोत्तानासन

 

 

3. पादहस्तासन

 

4. धनुरासन

 

5. चक्रासन

 


वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कोणताही योगाभ्यास करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. प्रेग्नन्सीमध्ये वरील योगासने करावीत की नाही हे देखील हे देखील तज्ज्ञांना विचारून घ्या