रोहनप्रीतने रोमँटिक अंदाजात घातली नेहाला रिंग

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल 

Updated: Oct 24, 2020, 08:23 PM IST
रोहनप्रीतने रोमँटिक अंदाजात घातली नेहाला रिंग  title=

मुंबई : गायिका नेहा कक्कर सध्या खूप आनंदी आहे. तिच्या जीवनात खूप महत्वाच्या व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. नेहा कक्कर रोहनप्रीतसोबत विवाहबंधनात अडकत आहे. नेहाच्या लग्नाच्या सगळ्या विधींचे फोटो व्हायरल होत आहे. असं होत असताना नेहा-रोहनप्रीतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

या व्हिडिओ रोहनप्रीत नेहाला गुडघ्यावर बसून अंगठी घालत आहे. अगदी रोमँटिक अंदाजात हा कार्यक्रम पार पडला. हा व्हिडिओ अतिशय लोकप्रिय होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Neheart_Vishàl (@neheart_vishal) on

बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्कर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. लग्न आणि आपल्या रिलेशनशिपमुळे नेहा कक्कर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्या दोन दिवसांपासून नेहा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो शेअर करत आहे. नेहाने हळदी पाठोपाठ आता मेहंदीचे फोटो देखील शेअर करत आहे.