भर कार्यक्रमात रश्मिकानं पाय वर करताच दिसायचं नव्हतं ते दिसलं आणि....

इथे मात्र रश्मिकाला नकोशा प्रसंगाला सामोरं जावं लागलं. 

Updated: Jan 28, 2022, 10:01 AM IST
भर कार्यक्रमात रश्मिकानं पाय वर करताच दिसायचं नव्हतं ते दिसलं आणि....  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : 'एक्सप्रेशन क्विन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिनं साऱ्या देशाला भुरळ घातली आहे. सध्या 'पुष्पा' (Pushpa) या चित्रपटामुळे प्रत्येकाच्याच तोंडी तिचं नाव पाहायला मिळत आहे. काही चाहते तर रश्मिकाची एक झलक प्रत्यक्षात पाहण्यासाठीही मोठा आटापिटा करताना दिसत आहेत. 

विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांना ही अभिनेत्री हजेरी लावतानाही दिसत आहे. अशाच एका कार्यक्रमात तिनं नुकतीच हजेरी लावली होती. 

इथे मात्र रश्मिकाला नकोशा प्रसंगाला सामोरं जावं लागलं. सोशल मीडियावर सध्या या कार्यक्रमातील काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. 

सोशल मीडियावर सध्या रश्मिकाचीच चर्चा पाहायला मिळत आहे. कुठे तिला बड्या प्रोजेक्टची ऑफर येत असल्याचं सांगितलं जातंय तर कुठे तिचे फोटो आणि व्हिड़ीओ नव्यानं समोर येत आहेत. 

पण, एका व्हिडीओनं खुद्द रश्मिकाचीही डोकेदुखी वाढवली असावी. कारण इथं तिला oops Moment चा सामना करावा लागला होता. 

पिवळ्या रंगाच्या सुरेख अशा मिनी ड्रेसमध्ये रश्मिका या कार्यक्रमात पोहोचली. जिथं बसलेली असतानाच तिनं पायाची ठेवण बदलण्यासाठी म्हणून हालचाल केली आणि तेव्हाच जे घडायचं नाही ते घडलं. 

रश्मिकाच्या पायांची हालचाल होताच तिचे इनरवेअर दिसले, आणि ती वॉर्डरोब माल्फंक्शनला सामोरी गेली. 

सोशल मीडियावर या व्हिडीओ अनेकांनीच पाहिला. ज्याचा बहुधा रश्मिकालाही पश्चाताप असावा. 

सेलिब्रिटींसोबत असं घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. फॅशनच्या ट्रेंडनुसार ही मंडळी अनेकदा त्यांचा आऊटफिट निवडतात, पण काही प्रसंग असेही येतात जिथं त्यांचे हे कपडेच त्यांची साथ देताना दिसत नाहीत.