pushpa

पुष्पा चित्रपटातील रक्तचंदनापेक्षाही हे लाकूड जगातील सर्वात महाग

साऊथ स्टार अल्लू अर्जुनचा चित्रपट 'पुष्पा'मध्ये लाल लाकूड म्हणजेच रक्तचंदनाची तस्करी दाखवली आहे. ज्यानंतर सगळ्यांनाचं वाटू लागले की जगातील सगळ्यात महागडे लाकूड म्हणजेच रक्तचंदन आहे.

Dec 16, 2024, 05:33 PM IST

'पुष्पा' च्या गाण्यावर रील बनवलं अन् चमकलं नशिब; मिळाला अल्लू अर्जुनचा चित्रपट

'पुष्पा 2' मध्ये ज्या अभिनेत्रीनं हमीदच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली त्या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का? या अभिनेत्रीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं. चित्रपटात हमीदच्या गर्लफ्रेंडची भूमिका आंचल मुंजालनं साकारली होती. कोण आहे ही आंचल मुंजाल जाणून घेऊया...

Dec 14, 2024, 08:12 PM IST

बॉलिवूडमध्ये 'ऊ अंतावा' गाण्यासाठी निर्मात्यांची पहिली पसंती कोण? ना करीना, ना कतरिना, तर ही अभिनेत्री आहे निर्मात्यांची पहिली निवड!

'पुष्पा: द राइज' हा 2021 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट आणि त्यातील गाणी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करून गेली. विशेषतः 'ऊ अंतावा' हे गाणे तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही व्हायरल झाले होते. समंथा रुथ प्रभूचा मोहक डान्स आणि डीएसपीने दिलेले हटके संगीत या गाण्याला आयकॉनिक बनवण्यास कारणीभूत ठरले.  

 

Dec 13, 2024, 06:15 PM IST

Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला अटक; नेमकं कारण काय?

Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे. 

Dec 13, 2024, 12:53 PM IST

'पुष्पा 2: द रुल' मधील हा एकच सीन कमावून देणार 2000 कोटी, VIDEO VIRAL

Pushpa 2 Viral Scene : 'पुष्पा 2' चित्रपटातील त्या एका सीनची सगळीकडे चर्चा

Dec 6, 2024, 04:54 PM IST

'पुष्पा' चित्रपटाची कथा भाग 2 मध्येच संपणार? अल्लू अर्जुनची पोस्ट चर्चेत

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबरला प्रदर्शित होतेय. अशातच आता अल्लू अर्जुनने एक पोस्ट शेअर केली आहे. जिने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. 

Nov 27, 2024, 12:35 PM IST

'पुष्पा' नाही तर अल्लू अर्जुनच्या 'या' चित्रपटाने केली होती सर्वात जास्त कमाई

अल्लू अर्जुन सध्या त्याच्या 'पुष्पा 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की, अल्लू अर्जुनचा 20 वर्षांपूर्वी आलेल्या या चित्रपटाने 'पुष्पा' चित्रपटापेक्षा जास्त कमाई केली होती. 

Nov 20, 2024, 12:23 PM IST

इथे 'पुष्पा 2'चा ट्रेलर रिलीज होणार, तर ट्रेलरनंतर अल्लू अर्जुन 2 दिवसांनी चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज

बहुप्रतिक्षित 'पुष्पा 2' चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 17 नोव्हेंबर रोजी पटना येथे भारतातील सर्वात मोठा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडणार आहे. 

Nov 12, 2024, 01:41 PM IST

...म्हणून मी 'पुष्पा'ला दिला नकार! अल्लू अर्जूनचं नाव घेत स्टेजवरुनच शाहरुख खानचा खुलासा

Shah Rukh Khan on not Doing Pushpa Movie :  शाहरुख खाननं नुकत्याच एका कार्यक्रमात आमिर खाननं ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट करायला नको होता असं वक्तव्य केलं तर त्याशिवाय 'पुष्पा'ला नकार देण्यावर देखील खुलासा केला आहे. 

Oct 3, 2024, 01:51 PM IST

पुष्पा फेम अभिनेत्याला जडला गंभीर आजार; 41 व्या वर्षी इलाज अशक्य!

Fahd Fasil Attention Deficit:  वयाच्या 41 व्या वर्षी फहद फसिल याला अटेंशन डेफिसिट/हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर (एडीएचडी) चे निदान झाले आहे. 

May 28, 2024, 06:19 PM IST

Pushpa Part 3: 'पुष्पा: द रूल'नंतर निर्माते घेऊन येणार तिसरा भाग! अल्लू अर्जुनचा मोठा खुलासा

Allu Arjun Pushpa 3 Movie : अल्लू अर्जुननं एका कार्यक्रमात हा खुलासा केला आहे. 

Feb 18, 2024, 11:39 AM IST

'पुष्पा'च्या शूटिंगसाठी तुरुंगातून बाहेर आला 'हा' अभिनेता!

द राइज' या चित्रपटात केशव ही भूमिका साकारली होती. आता पुढच्या शूटसाठी त्याला तुरुंगातून जामिन मिळवला आहे. 

Feb 10, 2024, 03:19 PM IST

Pushpa ते Animal... 'हे' 6 सुपरहीट चित्रपट नाकारण्यासाठी महेश बाबूने दिलेली थक्क करणारी कारणं

Films Rejected by Mahesh Babu: ही यादी पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.

Dec 12, 2023, 04:49 PM IST

'पुष्पा' चित्रपटातील अभिनेत्याला अटक, अभिनेत्रीचे खासगी फोटो काढले अन् नंतर...

'पुष्पा' चित्रपटात काम करणारा अभिनेता जगदीश याला अटक करण्यात आली आहे. ज्युनिअर आर्टिस्टला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 

 

Dec 8, 2023, 12:18 PM IST