sridevi

मुंबईतील 'हा' चौक आता 'श्रीदेवी कपूर चौक' नावाने ओळखला जाणार! BMC चा मोठा निर्णय

BMC Pays Tribute to Sridevi by naming a Junction on her Name : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी BMC नं घेतला मोठा निर्णय

May 10, 2024, 08:37 AM IST

'आईला ज्याची चीड होती तेच काम बाबांना आमच्याकडून करु घ्यायचये'; Sridevi च्या लेकीनं उघड केलं बोनी कपूरचं सिक्रेट

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लेक जान्हवीने आपल्या वडिलांचं एक गुपित उघड केलंय. मुलींनी काय करावं याबद्दल जान्हवीने खुलासा केलाय. 

 

May 4, 2024, 11:33 AM IST

श्रीदेवी यांच्या 'या' घरात राहू शकता अगदी मोफत! त्यासाठी काय करावं लागेल? जाणून घ्या

Sridevi's House :  श्रीदेवी यांच्या या घरात आता तुम्हाला ही राहता येणार... तेही मोफत... कसं जाणून घ्या...

May 4, 2024, 11:28 AM IST

'मी तिला भेटण्यासाठी..'; राम गोपाल वर्मांची श्रीदेवीसंदर्भात वादग्रस्त पोस्ट; पुन्हा नवा वाद

Ram Gopal Varma Post About Sridevi: श्रीदेवी ही राम गोपाल वर्मांची सर्वात आवडती हिरोईन आहे. असं असतानाही त्यांनी केलेल्या या पोस्टमुळे नवीन वादाला तोंड फुटलं असून त्यांच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी आक्षेप नोंदवला आहे.

May 4, 2024, 11:04 AM IST

36चा आकडा असूनही 'मिस हवाहवाई'च्या निधनानंतर Jaya Prada यांनी लिहिलं असं काही... काय होतं वादाचं कारण?

Sridevi and Jaya Prada : त्या काळात श्रीदेवी आणि जयाप्रदा यांच्यातील टक्कर हे जगजाहीर होती. त्या एका चित्रपटामुळे त्या दोघींमध्ये वैर झालं. 

Apr 24, 2024, 10:38 AM IST

Mr India चित्रपटात झळकलेली 'ती चिमुरडी आता काय करते? चित्रपटसृष्टीपासून लांब करते 'हे' काम

Anil Kapoor Movie Mr. India Child Artist : अनिल कपूर यांच्या Mr. India या चित्रपटात टीनाची भूमिका साकारणारी ही बालकलाकार 37 वर्षांनी आता काय करते तुम्हाला माहितीये का...

Apr 18, 2024, 05:55 PM IST

...म्हणून श्रीदेवी यांच्यासोबत काम करण्यास चमकीला यांनी दिला होता नकार!

Amar Singh Chamkila- Sridevi : अमर सिंग चमकीला यांनी श्रीदेवी यांच्यासोबत काम करण्यास का दिला होता नकार... मित्रानं केला खुलासा

Apr 13, 2024, 01:36 PM IST

PHOTO : श्रीदेवीला बघण्यासाठी घराबाहेर तासनतास थांबायचा, उर्मिलाच्या प्रेमात वेडा, 'या' दिग्दर्शकाला बनायचं होतं 'गे'!

Birthday Special : फोटोमधील हा चिमुकला आज चित्रपटसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक आहे. श्रीदेवीची एक झलक पाहण्यासाठी तो अभिनेत्रीच्या घराबाहेर तासनतास थांबायचा. आज या दिग्दर्शकाचा 62 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्याचा आयुष्यातील काही गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नसेल. 

Apr 7, 2024, 09:35 AM IST

ऐश्वर्या रायने नाकारलेल्या चित्रपटातून श्रीदेवीने केलं कमबॅक, रातोरात हिट ठरला होता सिनेमा

Srivdevi English Vinglish: दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचा इंग्लिश - विंग्लिश चित्रपट खूप गाजला होता. मात्र, या चित्रपटासाठी त्या पहिली पसंत नव्हत्या 

Apr 4, 2024, 06:44 PM IST

'मी जिवंत आहे तोपर्यंत...,' श्रीदेवी यांच्या खासगी आयुष्याबद्दल विचारताच बोनी कपूर यांचं मोठं विधान

श्रीदेवीचं आयुष्य फार खासगी होतं आणि ते तसंच राहावं अशी माझी इच्छा आहे असं बॉलिवूड दिग्दर्शक बोनी कपूर म्हणाले आहेत. तिचा बायोपिक काढण्यासाठी आपण कधीच परवानगी देणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

 

Apr 4, 2024, 04:15 PM IST

PHOTO : डॉक्टर व्हावी अशी आईची इच्छा, पण ती झाली अभिनेत्री; आज आहे करोडोंच्या मालमत्तेची मालकीण, श्रीदेवीशी आहे कनेक्शन

Entertainment : या चिमुकलीच्या जन्मावरुन अनेक प्रश्न निर्माण झाले होते. आई वडील बॉलिवूडमधील नावाजलेले लोक. आई तर मेगास्टार आणि सौंदर्याची खजिना. असं असतानाही लेक डॉक्टर व्हावी अशी इच्छा असतानाही ती अभिनेत्री झाली. 

Mar 6, 2024, 09:38 AM IST

'मॅरेज तर लपवलं, चारचौघांत प्रेग्नेन्सी लपवू शकलो नाही!’ जेव्हा दुसऱ्या लग्नावर बोलले होते बोनी कपूर

Boney Kapoor Sridevi's Secret Marriage : बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्यासोबतचं सिक्रेट लग्न आणि प्रेग्नेंसीवर एका मुलाखतीत खुलासा केला होता.  

Feb 3, 2024, 08:30 AM IST

माझ्या नवऱ्याची बायको: जिच्यासाठी अनवाणी सिद्धीविनायक दर्शन घेतले, तीच सवत होईल वाटलं नव्हतं!

Mona Kapoor Birthday :  मोना कपूर यांचा आज स्मृतीदिन आहे. मोना कपूर या बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नी आणि अर्जुन कपूरची आई आहे. 

Feb 3, 2024, 08:00 AM IST

ही ऑफर ठोकरली नसती तर हॉलिवूड स्टार बनली असती श्रीदेवी…

हॉलिवूडमध्ये आपलं नावं मोठं करण्याचं स्वप्न प्रत्येक कलाकार पाहत असतो. पण बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीने 1993 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'जुरासिक पार्क'मध्ये काम करण्याची ऑफर नाकारली. त्यांना ही ऑफर ऑस्कर विजेते दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गकडून मिळाली होती.

Jan 22, 2024, 06:26 PM IST

15 वर्षांच्या श्रीदेवीसोबत रोमान्स करणारा 55 वर्षांचा अभिनेता

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी आता आपल्यात नाही मात्र त्यांच्या अठवणी त्यांच्या चाहत्यांच्या मनामध्ये आजही ताज्या आहेत. श्रीदेवी यांनी बॉलिवूडला अनेक हिट सिनेमा दिले आहेत. ही अभिनेत्री अशा अभिनेत्रींपैकी एक होती, जी कायम चर्चेत असायची. असं कोणीतरी क्वचितच असेल जे त्यांना ओळखत नसेल. याचबरोबर दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी प्रसिद्ध तेलुगू स्टार एनटी रामाराव यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Jan 19, 2024, 11:21 AM IST