विकी-कतरिनाकडून मदर्स डेच्या निमित्ताने आईसोबतचे सुंदर फोटो शेअर; पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल हे इंडस्ट्रीतील सर्वात चर्चेत आणि प्रेमळ जोडप्यांपैकी एक आहेत. 

Updated: May 8, 2022, 05:41 PM IST
विकी-कतरिनाकडून  मदर्स डेच्या निमित्ताने आईसोबतचे सुंदर फोटो शेअर; पाहा फोटो title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल हे इंडस्ट्रीतील सर्वात चर्चेत आणि प्रेमळ जोडप्यांपैकी एक आहेत. मदर्स डेच्या निमित्ताने विकी आणि कतरिनाने त्यांच्या आईचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोमध्ये अभिनेत्री कतरिना कैफ आणि  विकी कौशल तिच्या आईसोबत दिसत आहे. फोटोमध्ये कतरिना आणि विकी त्यांच्या आईचे आशीर्वाद घेताना दिसत आहेत.

हा फोटो विकी कौशलच्या लग्नातला आहे. ज्यामध्ये त्याची आई त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे.

या फोटोमध्ये अभिनेत्याची आई विकी कौशल आणि कतरिना कैफसोबत दिसत आहे. फोटोमध्ये दोन्ही स्टार्स आईसोबत पोज देताना दिसत आहेत.

हा फोटो देखील विक्की कौशलच्या वरातीतला आहे. ज्यामध्ये विकीची आई जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

या फोटोमध्ये कतरिना कैफ तिच्या आईसोबत पोज देताना दिसत आहे.