बुडत्या Bollywood ला क्रिकेटर्सचा आधार; रणवीर-रणबीरला मिळणार डच्चू?

जाणून घ्या कोणता चित्रपट आहे हा...

Updated: Sep 2, 2022, 10:46 AM IST
बुडत्या Bollywood ला क्रिकेटर्सचा आधार; रणवीर-रणबीरला मिळणार डच्चू? title=

मुंबई : सध्या बॉलिवूडचे चित्रपट फ्लॉप होतं आहेत. कार्तिक आर्यनच्या भूलभुलैया हा चित्रपट सोडला तर कोणताही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही. हा चित्रपट हिट झाल्यानंतर सगळ्यांना वाटलं की बॉलिवूड चित्रपटांना काही चांगले दिवस पाहायला मिळाले नाही. आता आणखी एक बॉलिवूड चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात जे सेलिब्रिटी दिसणार आहे हे पाहिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) दिसणार आहे. या चित्रपटात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि कॉमेडियन कपिल शर्मा देखील तिच्यासोबत दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव 'मेगा ब्लॉकबस्टर' (Mega BlockBuster) आहे. नावा प्रमाणेच हा चित्रपट ब्लॉकबस्टवर चांगली कामगिरी करणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. 

 आणखी वाचा : ट्रेनमधील पंख्याची टेक्नोलॉजी घरी वापरता येत नाही! कारण...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : 'काला चष्मा'नं जगावर गाजवलं अधिराज्य, गाणं लिहिणारं 15 वर्षाचा मुलगा आज करतोय 'हे' काम

रश्मिका मंदान्ना ही दाक्षिण चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे, तर दुसरीकडे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दुसरीकडे कॉमेडियन कपिल शर्मा अनेक चित्रपटांमध्ये दिसला असून आता तो पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये दिसणार आहे. 

आणखी वाचा : 'जो चार लोकांसमोर आपलं नाव घेऊ शकत नाही....', जेव्हा रेखा यांच्यावर जया बच्चन संतापल्या

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राच्या अफेअरमुळे गोंधळ; ट्विंकलनं पतीकडून घेतलं 'हे' वचन

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : तू आता Underwear घातलीयेस का? Karan Johar चा टायगरला विचित्र प्रश्न

रश्मिकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. हा लूक शेअर करत रश्मिकानं 'फन स्टफ' असं कॅप्शन दिलं आहे. तर दुसरीकडे कपिलनं कमेंट करत त्याच्या लूकची स्तुती केली आहे. रोहित शर्मानं लूक शेअर करत बॉलिवूडमध्ये एण्ट्रीची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. हे तिघं मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार या बातमीनंतर त्यांच्या चाहत्यांचा आनंद हा मावेनासा झाला आहे.