नवरी लंडनची पण पाहा तिचा लग्नातील साधेपणा; सप्तपदी पाहाल तर तुम्हीही कराल कौतुक

 लंडनच्या नवरीचा साधेपणा; पाहा फोटो

Updated: Sep 8, 2021, 02:59 PM IST
नवरी लंडनची पण पाहा तिचा लग्नातील साधेपणा; सप्तपदी पाहाल तर तुम्हीही कराल कौतुक title=

मुंबई : लग्नात  प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं ते म्हणजे सुंदर भरजडीत लेहेंगा. बॉलिवूड अभिनेत्री ज्याप्रमाणे  लग्ना देखीव लेहेंगे घालतात, त्यांच्या लेहेंग्यासारखा आपला लेहेंगा असावा अशी इच्छा प्रत्येक मुलीची असते. अभिनेत्रींना लग्नासाठी लेहेंगा हवा असेल तर सब्यसाचीचे डिझाईन त्यांच्यासाठी उत्तम पर्याय असतो. फक्त अभिनेत्रींच नाही तर अनेक मुली देखील लग्नासाठी सब्यसाचीचे डिझाईन लेहेंगे घालतात. लेहेंगा घातल्यानंतर नवरीच्या सुंदर लूकवर प्रत्येक जण घायाळ होतो. सध्या लंडनच्या नवरीचा साधेपणा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फॅशन डिझायनर सब्यसाचीने त्यांच्या सोशल मीडिया हँडल 'ब्राईड ऑफ सब्यसाची'वर काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यांनी लंडनच्या कॅटिया तवारेसचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये नवरी साडी नाही तर सुंदर लेहेंग्यामध्ये सप्तपदी घेताना दिसत आहे. कॅटियावर लाल रंगाचा लेहेंगा प्रचंड सुंदर दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फोटोंमध्ये कॅटिया फार सुंदर दिसत. नवरी लंडनची पण तिचा देसी लूक सर्वांना आवडत आहे. फक्त कॅटिया नाही, तर 'ब्राईड ऑफ सब्यसाची' च्या इन्स्टाग्राम पेजवर अनेक लेहेंगे आहे आहेत ज्यामुळे तुम्हाला तुम्हाला तुमच्या लग्नासाठी लेहेंग्याची निवड करणं सोप ठरेल.