आश्रममधील बबिताच्या हॉट फोटोंमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा फोटो

बबिता भूमिका साकारणाऱ्या त्रिधा चौधरीनेही आश्रम सीरिजमधील प्रत्येक मर्यादा ओलांडली आहे.

Updated: Jun 4, 2022, 10:49 PM IST
आश्रममधील बबिताच्या हॉट फोटोंमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा फोटो title=

मुंबई : 'आश्रम 3' ही नवीन बेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला हजर झाली आहे. यामध्ये ईशा गुप्ता आणि बॉबी देओल दोघांच्या बोल्ड सीन्सची जबरदस्त चर्चा होत आहेत. ईशा गुप्ताने या सीरिजमध्ये कमालीचा अभिनय केला असला तरी 
'आश्रम'मधील बबिता आणि तिच्या बोल्ड सीन्सना विसरणं शक्य नाही.

बबिता भूमिका साकारणाऱ्या त्रिधा चौधरीनेही आश्रम सीरिजमधील प्रत्येक मर्यादा ओलांडली आहे. तसेच तिने असे काही इंटिमेट सीन्स दिले आहेत की, ते पाहून लोक थक्क झाले. एवढेच काय तर लोकांच्या डोळ्यांसमोरुन ते दृश्य जात नाही आहे.

ईशा गुप्ताची 'आश्रम 3' साठी चर्चा होत असली, तरी त्रिधाच्या या किलर स्टाइलची जादू 'आश्रम 3'मध्येही कायम आहे. दरम्यान, आम्‍ही तुम्‍हाला त्रिधा चौधरीचे असे काही फोटो दाखवत आहोत, ज्यांनी सोशल मीडियावर आग लावली आहे.

आता त्रिधाचे हे चित्र पहा. यामध्ये त्रिधा गुलाबी रंगाच्या क्रॉप टॉपसह ब्लॅक अँड व्हाइट कॉम्बिनेशन ट्राउझर्स परिधान करताना दिसली.

सर्वप्रथम त्रिधा चौधरीचा हा फोटो पाहा. या फोटोमध्ये त्रिधा बॅकलेस टॉपसह तपकिरी रंगाची ट्राउझर्स मध्ये खूपच हॉट दिसत आहे.

आता त्रिधा चौधरीचा हा फोटो बघा. या फोटोमध्ये त्रिधा बाथरोब घातलेली दिसली होती. हा फोटो पाहून हे स्पष्ट झाले की, अभिनेत्री अगदीच मनमोकळी आणि कॉन्फिडंट आहे आणि तिच्या हातात वाईनचा ग्लास आहे.

त्रिधा या चित्रात क्रॉप टॉपसह हलक्या तपकिरी रंगाची पायघोळ घातलेली दिसत आहे.

साडीत देखील त्रिधा किल्लर लूक देत आहे. या मिरर सेल्फीमध्ये अभिनेत्री साडीचा बॅकलेस ब्लाउज दाखवताना दिसली.