'आम्ही दोघी' सिनेमाचा दुसरा टीझर प्रदर्शित

मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट ही जोडी पहिल्यांदाच 'आम्ही दोघी' या सिनेमात स्क्रिन शेअर करणार आहेत. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 25, 2018, 03:29 PM IST
'आम्ही दोघी' सिनेमाचा दुसरा टीझर प्रदर्शित title=

मुंबई : मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट ही जोडी पहिल्यांदाच 'आम्ही दोघी' या सिनेमात स्क्रिन शेअर करणार आहेत. 

आम्ही दोघी सिनेमाचा दुसरा टीझर प्रदर्शित झाला असून मुक्ता आणि प्रियाचा वेगळा अंदाज त्यांच्या चाहत्यांना या सिनेमात बघायला मिळणार आहे. भुषण प्रधानचीही सिनेमात महत्त्वाची भूमिका आहे.

एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटने या सिनेमाची निर्मिती केली असून प्रतिमा जोशी यांनी दिग्दर्शन केलं आहे. 16 फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

पाहा टीझर