mukta barve

मुंबई पुणे मुंबई 4 येणार? स्वप्नील जोशीच्या 'त्या' पोस्टमुळे एकच चर्चा

Swapnil Joshi Mumbai Pune Mumbai 4 : स्वप्नील जोशीनं चाहत्यांशी संपर्क साधत असताना दिली हिंट

Nov 29, 2024, 01:45 PM IST

मराठी बॉक्स ऑफिस गाजवल्यावर ‘नाच गं घुमा’चा परदेशात डंका!

Nach Ga Ghuma Movie : 'नाच गं घुमा' या मराठमोळा चित्रपटाचा आता परदेशात डंका...

May 17, 2024, 05:52 PM IST

'नाच गं घुमा...पहावा तर आमच्या नमा साठी...', नम्रता संभेरावसाठी हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांची खास पोस्ट

Sachin goswami post for Namrata Sambherao : सचिन गोस्वामी यांनी 'नाच गं घुमा' चित्रपट पाहिल्यानंतर नम्रता संभेरावसाठी केली खास पोस्ट

May 5, 2024, 12:49 PM IST

'नाच गं घुमा' चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना प्राजक्ता माळीने दिले खास सरप्राईज, म्हणाली 'मी शेवटी...'

 विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेत्री प्राजक्ता माळीचीही खास झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. 

May 2, 2024, 01:53 PM IST

'जर तिसरं महायुद्ध झालं तर ते...', बहुचर्चित 'नाच गं घुमा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

'नाच गं घुमा' या टीझरमध्ये डायलॉग, स्त्रियांची होणारी दगदग, मोलकरणीला ऐकावे लागणारे टोमणे यांसह अनेक गोष्टींनी उत्कंठा वाढवली आहे. या चित्रपटाच्या टीझरनंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

Apr 3, 2024, 03:09 PM IST

मालकीण-मोलकरणीचे सुर जुळले की...; ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 'नाच गं घुमा' या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. अभिनेत्री मुक्ता बर्वेने या चित्रपटाबद्दल पोस्ट शेअर केली आहे. 

Mar 8, 2024, 04:47 PM IST

'मित्रांची पार्टी अन् 'तो' आवाज...'; 'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर' चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित

'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर' असे या चित्रपटाचे नाव आहे. नुकतंच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. 

Mar 7, 2024, 04:23 PM IST

बहुचर्चित ‘नाच गं घुमा’ चित्रपटाबद्दल महत्त्वाची अपडेट समोर, पाहा सेटवरील व्हिडीओ

‘नाच गं घुमा’ चित्रपटात स्वप्नील जोशीसह मुक्ता बर्वे, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, शर्मिष्ठा राऊत, आशा ज्ञाते या सहा अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार आहेत.

Feb 24, 2024, 09:56 PM IST

तोंडाला मास्क, खड्डे आणि..., प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने केला रिक्षाने प्रवास; तुम्ही ओळखलात का?

यात ती कुठे जात आहे, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण तिने हा रिक्षा आणि रस्त्यावरील खड्डे हा प्रवास किती त्रासदायक असतो, याबद्दल सांगितले आहे. 

Jan 6, 2024, 07:15 PM IST

21 व्या शतकातील फॅशन आहे भाऊ; 'लुंगी पॅन्ट' घालून अभिनेत्रीनं माजवली खळबळ, तुम्ही कराल हिम्मत?

Dolly Singh Wearing Lungi : युनिसेक्स फॅशनची सध्या चांगलीच चर्चा रंगलेली असते. अशातच आता चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री डॉली सिंग हिची. डॉली सिंगनं यावेळी लुंगी घालून खळबळ माजवली आहे. सध्या तिचे फोटो हे इंटरनेटवर चांगलेच व्हायरल झाले आहेत. 

Oct 7, 2023, 08:13 PM IST

पोहे खाण्याचा वाईट अनुभव; नेटकऱ्यांमध्येही चीड, मुक्ता बर्वेची पोस्ट चर्चेत

Mukta Barve Nashik Pohe Post: पोहे खाण्याचा मोह आपल्याला काही केल्या जात नाही. त्यातून ते पोहे गरमागरमच असेल पाहिजेत. परंतु सध्या अभिनेत्री मुक्ता बर्वेला पोहे खाण्याचा मात्र फारच वाईट अनुभव आला आहे. यावेळी याबाबत तिनं नाराजीची पोस्ट शेअर केली आहे. 

Oct 7, 2023, 06:15 PM IST

शेफाली शहानं पाहिलं मराठी नाटकं; मराठी कलाकारांच्या अभिनयाबद्दल पाहा काय म्हणाली...

Shefali Shah on Chaar Chaughi Marathi Natak: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे 'चारचौघी' या मराठी नाटकाची. सध्या हिंदीतील लोकप्रिय अभिनेत्री शेफाली शहा हिनं चारचौघी नाटक पाहिलं असून त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Oct 5, 2023, 05:24 PM IST

स्कार्फ अन् डोळ्यावर मास्क; रात्रभर शूट केल्यानं अभिनेत्रीची 'अशी' अवस्था, फोटो केला शेअर

Mukta Barve Latest Photo: अभिनय क्षेत्र म्हटलं की अनेक आव्हानं असतात. त्यातून कधी किती वाजता शूट असेल याचाही काही नेम नाही. कधी सुंपर्ण दिवसभर शूट चालेल का संपुर्ण रात्रभर याचाही काहीच नेम नसतो. आता त्यातून चर्चा आहे ती म्हणजे अशा एका लोकप्रिय अभिनेत्रीची. रात्रीचं शूट झाल्यानंतर तिनं आपला फोटो शेअर केला आहे तो पाहून चाहतेही काळजीत पडले आहेत. 

Oct 4, 2023, 09:12 PM IST

'मुक्ताच्या प्रेमात पडावं असं...' प्रसिद्ध गीतकार-लेखकाच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Mukta Barve: मुक्ता बर्वे ही आपल्या सगळ्यांचीच लाडकी अभिनेत्री आहे. त्यामुळे तिचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली दिसते. यावेळी तिचं चारचौघी हे नाटक प्रचंड गाजतं आहे. यावेळी लोकप्रिय लेखक-गीतकार क्षितिज पटवर्धन यानं मुक्ताचं हे नाटक पाहून प्रचंड प्रमाणात कौतुक केलं आहे. 

Sep 20, 2023, 08:53 PM IST

तुम्ही बसलेलात त्याच BEST मध्ये होती Mukta Barve! तुम्ही ओळखलं नाहीत का?

Mukta Barve नं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून नेटकरी कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. 

Dec 8, 2022, 02:06 PM IST