नवी मुंबईत रेयान शाळेबाहेर पालकांचे आंदोलन
दहावीच्या मुलांचे (10th Exam Application) बोर्डाचे अर्ज भरण्यास शाळेने नकार दिला आहे. त्यामुळे पालक अधिक आक्रमक झाले आहेत.
'झी 24 तास इफेक्ट' । खासगी इंग्रजी शाळेंच्या मुजोरी विरोधात मनपा शिक्षण विभागाचा दणका
खासगी इंग्रजी शाळेंच्या (private English schools) मुजोरी विरोधात नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागाने (Nashik Municipal Education Department) जोरदार दणका दिला आहे.
नाशिक : इंग्रजी माध्यमांच्या शाळांची मुजोरी सुरूच, शासकीय यंत्रणा हतबल
खासगी शाळांची (Private schools) मुजोरी सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही सहा बड्या संस्थांनी आपले लेखापरीक्षण देण्यास नकार दिला आहे.
फी वसुलीसाठी धक्कादायक प्रकार, शाळेने पालकांचे बँक स्टेटमेंट आणि आयटी रिटर्न मागवले
यंदा कोरोना (coronavirus) आणि लॉकडाऊमुळे (Lockdown) आधीच शिक्षणाचा (Education) खेळखंडोबा झाला आहे. त्यात आता खासगी शाळांनी फी वसुलीसाठी पालकांचा छळ सुरू केला आहे.
800 शाळाबाह्य मुले शाळेत, चेतन परदेशी यांचा सयुंक्त राष्ट्राकडून गौरव
'एस फॉर स्कूल' ही सामाजिक संस्था. या एनजीओच्या माध्यमातून त्याने गेल्या काही वर्षात 1600 शाळा बाह्य मुलांना शाळेत आण्यासाठी प्रयत्न केले.
पुण्यात नवीन वर्षात शाळेची घंटा वाजणार
पुण्यात नवीन वर्षांत शाळेची (Pune School) घंटा वाजणार आहे.
Good News : दहावीच्या विद्यार्थ्यांना घरपोच मिळणार मार्कशीट
दहावीच्या मार्कशीटबाबत ( Marksheet) गुडन्यूज आहे. दहावीची मार्कशीट मिळवण्यासाठी आता धावपळ करावी लागणार नाही.
नाशिक जिल्ह्यात आणि कर्नाटकात शाळा सुरु करण्याचा निर्णय
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शाळा (school) चार जानेवारीपासून सुरू होणार आहेत.
राज्यातील शाळांमधील शिपाई पद रद्द करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय
अनुदानित, अंशतः अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील (Secondary and higher secondary schools) शिपाई (Peon) पद रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारच्या (Maharashtra Government) शालेय शिक्षण विभागाने (Education Department) घेतला आहे.
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ( Teacher, Non-Teaching Staff) राज्य सरकारचा (Maharashtra Government) मोठा दिलासा दिला आहे.
शासकीय तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांसाठी चालू वर्षासाठी वेळापत्रक जाहीर
शासकीय तंत्रनिकेतनमध्ये (Government Technical College) चालू वर्षाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी (technical students) पुढील वेळापत्रक (schedule) जाहीर झाले आहे.
पुण्यातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंद राहणार
मुंबई आणि ठाण्यानंतर आता पुण्यातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येणार आहे.
शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासन निर्णय घेणार - शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
राज्यातील नववी ते अकरावीपर्यंतचे वर्ग (school) सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार आहे. तसे स्पष्ट आदेश शालेय शिक्षण मंत्री (Education Minister) प्रा. वर्षा गायवाड (Varsha Gaikwad) यांनी दिले आहे.
शिक्षकांच्या कोरोना चाचणीचा खर्च राज्य सरकार करणार
कोरोनाच्या संटकामुळे (Coronavirus) राज्यातील (Maharashtra) शाळा, ( School ) महाविद्यालये (College) बंद होती. मात्र, काही अटींवर शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर शाळा सुरू करा - उद्धव ठाकरे
दिवाळीच्या सुट्टीनंतर ( Diwali Holiday) शाळा (School) सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिलेत.
Good News : राज्य सरकारने शाळांची दिवाळी सुट्टी वाढवली
राज्य सरकारने (Maharashtra Government) दिवाळीची (Diwali ) मोठी भेट शाळांना (Holiday Diwali gift ) दिली आहे.
शिक्षक, विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी - वर्षा गायकवाड
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या 'या' विभागात भरती, असा करा अर्ज
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रणमध्ये पद भरती करण्यात येणार आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळणार वैद्यकीय महाविद्यालय; जागा निश्चित करण्याचे निर्देश
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी करण्यात येत आहे. आता ही मागणी सत्यात उतरण्याचे संकेत मिळत आहे.
JNU Update : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ २ नोव्हेंबरपासून सुरू होणार, या विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश
कोरोना कालावधीत देशभरातील शाळा-महाविद्यालये आणि विद्यापीठे बंद आहेत. आता हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने शाळा-महाविद्याले सुरु केली जात आहेत.