८ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त दीड तास ऑनलाइन वर्ग घेण्याच्या सूचना
कोविड-१९चे संकट आणि लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षिणक नुकसान होत आहे.
प्रमोटेड कोविड-१९ शिक्का : कृषीच्या २८ हजार विद्यार्थ्यांना राज्यसरकारचा मोठा दिलासा
कृषीचे शिक्षण घेणार्या राज्यातील सर्व २८ हजार विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र देताना त्यावर कोविडचा कोणताही शिक्का नसेल, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी 'झी २४ तास'शी बोलताना दिली.
CBSE बोर्डाच्या १० वीच्या निकालाच्या तारखेची घोषणा
सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या निकालाची तारीख
प्रायोगिक तत्वावर १०वी, १२वीचे वर्ग पाच ऑगस्टपासून सुरु - राज्यमंत्री बच्चू कडू
महाराष्ट्र राज्यातील आपत्कालीन परिस्थितीमुळे शालेय शिक्षण सुरु होण्यास अडचणी आल्या आहेत.
'युजीसीने गोंधळ वाढवला', परीक्षांच्या मुद्द्यावरून उदय सामंत यांची टीका
राज्यात रखडलेल्या परीक्षा घेण्यात येणार की नाही याबाबत विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
‘महाजॉब्स’ : अवघ्या चार तासात १३ हजार नोकरी इच्छुकांची, १४७ उद्योगांचीही नोंदणी
कोरोना महामारीमुळे राज्यात लागू झालेली टाळेबंदी टप्प्याटप्प्याने उठविली जात असून ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत अनेक सवलती देण्यात येत आहेत.
कृषी पदविका आणि तंत्र निकेतन अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द
राज्यातील कृषी पदविका आणि तंत्र निकेतन अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पैठण येथे संतपीठ या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्याचा प्रयत्न - उदय सामंत
मराठवाडा विद्यापीठांतर्गत पैठण येथील ‘संतपीठ’ या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्याचा शासनचा प्रयत्न आहे.
वैद्यकीय परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत मोठा निर्णय
दरवर्षीप्रमाणे दोन पेपर मध्ये एक दिवसाचे अंतर ठेवण्यात यावे ही बाब विचारात घेऊन....
अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी मराठा समाज आरक्षित जागेत घट
मराठा समाजासाठी (एसईबीसी) १६ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. यावर्षी शासन निर्णयानुसार हे प्रमाण १२ टक्के करण्यात आले आहे.
उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलल्या
कोरोनाचा उद्रेक लक्षात घेता राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध विषयांसाठीच्या सामायिक प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
शाळांना अनुदान वाटप, शिक्षकांच्या मागण्यांबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेणार -अजित पवार
'शाळांना अनुदान वाटप, शिक्षकांच्या मागण्यांबाबत निर्णय घेणार'
१० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांची गुणवाटप योजना ICSE बोर्डाने सादर करावी - मुंबई उच्च न्यायालय
आयसीएसई (ICSE) बोर्डाच्या १० वी तसेच १२ वीच्या परीक्षांना प्रत्यक्ष हजर न राहण्याचा पर्याय देणाऱ्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे गुणवाटप केले जाईल?
शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता
शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता
दहावी, बारावीच्या निकालाची तारीख जाहीर केल्याची अफवा, विश्वास ठेऊ नये - शिक्षण मंडळ
दहावी, बारावीच्या निकालाची तारीख जाहीर केल्याची अफवा पसरली आणि गोंधळात भर पडली.
अशक्य पण हे सत्य ! महिला शिक्षकाने २५ शाळेत काम करत एक कोटी पगार घेतला
एक महिला शिक्षिकेने एक कोटी रुपये पगार घेत अशक्य ते शक्य करुन दाखविले आहे. या शिक्षिकेने तब्बल २५ शाळांमध्ये काम केले आणि पगारापोटी एक कोटी रुपये मिळविलेत.
विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत महत्वाची बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुलगुरुंशी चर्चा करणार
विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक आणि कर्मचार्यांना पगार द्या, अन्यथा....
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा शिक्षण संस्थांना इशारा
विद्यापीठ अंतिम परीक्षेबाबत उच्च शिक्षणमंत्र्यांची भूमिका
कुलगुरुंबरोबर झालेल्या बैठकीनंतर महत्वपूर्ण माहिती
परदेशी शिष्यवृत्तीसाठी आता सहा लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा
परदेशी शिष्यवृत्तीसाठी आता सहा लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे.