सीबीएसईच्या १० आणि १२ वीच्या परीक्षांचे निकाल ५० दिवसात जाहीर होणार
द्रीय शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) १० आणि १२ वीच्या उरलेल्या विषयांची परीक्षा १ ते १५ जून दरम्यान होणार आहे.
राज्यातील चारही कृषी विद्यापीठ परीक्षा नियोजनाचा कृती आराखडा जाहीर
राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील परीक्षांच्या नियोजनाचा कृती आराखडा जाहीर.
विद्यापीठ, कॉलेज आणि सीईटी परीक्षेबाबत महत्वाची बातमी
उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत आणि कुलगुरु चर्चेत महत्वाचे निर्णय
नीट (NEET) आणि जेईई मेन (JEE Main) परीक्षेच्या तारखा जाहीर
सीबीएसई १० वी, १२ वीच्या प्रलंबित परीक्षेचे फेरवेळापत्रक लवकरच
NEET वैद्यकीय प्रवेश परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
खाजगी अल्पसंख्याक संस्थांनाही आता NEET लागू
शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये - राज्य सरकार
महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांनी संचारबंदी संपून परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये, असे निर्देश.
कोरोनाचे संकट : एमपीएससी स्पर्धा परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली
राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा संयुक्त परीक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सीबीएसई शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश देणार
मनुष्यबळ विकास राज्यमंत्र्यांचे आश्वासन
कोरोना : पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वात महत्वाचा निर्णय
राज्यात सर्व शाळांत मराठीची सक्ती; विधेयक मंजूर
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने आज मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला मोठा निर्णय घेतला.
फडणवीस सरकारला दणका, राज्यातील आंतरराष्ट्रीय बोर्ड बंद करणार - शिक्षणमंत्री
फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aaghadi) फिरवला आहे.
'खासगी शाळा शुल्क वाढीला चाप, शुल्क नियंत्रण समितीची घोषणा'
खासगी शाळा मनमानी शुल्क वाढवतात त्यासाठी शुल्क नियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार आहे.
यूपीएससी परीक्षा : मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे
यूपीएससी परीक्षा विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या आश्वासनानंतर मागे घेतले.
नाशकात विद्यार्थ्याच्या दप्तरात सापडले पिस्तूल
धक्कादायक बातमी. नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात पिस्तूल सापडले.
Amazonमध्ये काम करायचे असेल तर ही बातमी वाचा, तुम्हाला ५० हजाराहून अधिक पगार मिळेल?
अॅमेझॉनमध्ये (Amazon) नोकरी मिळावी, अशी अनेकांची इच्छा असते. तर मग ही नोकरीची संधी कशी मिळले ते पाहू?
धक्कादायक ! पालिकेच्या शाळेत आसाराम बापूचे उदात्तीकरण
नाशिक महापालिकेच्या शाळेत आसाराम बापूचे उदात्तीकरण
इंग्रजीसह सर्व भाषिक शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा - सुभाष देसाई
इंग्रजीसह सर्व भाषिक शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यात येणार आहे.
मुंबई पालिका अर्थसंकल्प : शिक्षणासाठी जादा २०० कोटींची तरतूद
मुंबईतील शाळांचा दर्जा सुधारण्याबरोबर डिजीटल क्लासरूम आणि अन्यबाबींवर विशेष भर पालिकेच्या अर्थसंकल्पात देण्यात आला आहे.
मराठी शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात आयटम साँगवर बंदी, रत्नागिरीत जि.प. अध्यक्षांचा निर्णय
रत्नागिरी जिल्हा परिषद शाळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात आयटम साँग वाजवण्यावर बंदी घातली आहे.
राज्यातील विद्यापिठातील कर्मचाऱ्यांना लवकरच सातवा वेतन आयोग - उदय सामंत
'विद्यापिठातील अधिकारी व कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यात येणार आहे.'