रत्नागिरीतून लवकरच विमान वाहतूक, तटरक्ष दलाकडून चाचणी

रत्नागिरीतून लवकरच विमान वाहतूक, तटरक्ष दलाकडून चाचणी

रत्नागिरी विमानतळाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. विमानतळ धावपट्टीची चाचणी घेण्यात आली. 

VIDEO : केरळात पावसाचा कहर; रस्ते-रेल्वे मार्ग वाहून गेलेत, २० जणांचा मृत्यू

VIDEO : केरळात पावसाचा कहर; रस्ते-रेल्वे मार्ग वाहून गेलेत, २० जणांचा मृत्यू

पावसामुळे इडुक्कीमध्ये ११, मलप्पुरममध्ये ६ तर कोझिकोडमध्ये दोन आणि वायनाड येथे एका व्यक्तीचा मृत्यू झालाय.

मुंबई शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स ३८ हजारांवर

मुंबई शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स ३८ हजारांवर

शेअर बाजारात आज तेजी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (सेन्सेक्स) आज ऐतिहासिक उसळी घेतल्याचे पाहायला मिळाले. 

नको असलेल्या कॉल्सपासून सुटका, केंद्र सरकारचे नवे अॅप

नको असलेल्या कॉल्सपासून सुटका, केंद्र सरकारचे नवे अॅप

अनेक वेळा आपल्या मोबाईलवर कधीही अनावश्यक कॉल्स येतात. कधी कंपनीचे कॉल असतात. मात्र, या त्रासदायक कॉल्सपासून सुटका होणार आहे.

RBIमध्ये पदवीधारकांना नोकरीची संधी, तुमच्या हातात केवळ दोन दिवस!

RBIमध्ये पदवीधारकांना नोकरीची संधी, तुमच्या हातात केवळ दोन दिवस!

भारतीय रिझर्व्ह बॅंकेत नोकरीची संधी आहे. गेल्या महिन्यापासून नोकरीची प्रक्रिया सुरु आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑगस्ट आहे.

नितीश कुमार सरकारविरोधातील आंदोलनतात विरोधकांची एकजूट

नितीश कुमार सरकारविरोधातील आंदोलनतात विरोधकांची एकजूट

बिहारमधील मुजफ्फरपूरच्या आश्रयगृहातील लैंगिक अत्याचार प्रकरणाचे पडसाद आता दिल्लीतही उमटायला सुरुवात झालेत. तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्री नितीश कुमार सरकारविरोधातील आंदोलनतात जंतरमंतरवर शनिवारी विरोधकांची एकजूट दिसली. 

मोटोरोलाचा तगडा स्मार्टफोन, ५ जी मोटो झेड ३ लाँच

मोटोरोलाचा तगडा स्मार्टफोन, ५ जी मोटो झेड ३ लाँच

मोटोरोलाचा तगडा स्मार्टफोन लॉंच करण्यात आलाय. जगातील पहिला ५ जी मोटो मोडसह मोटो झेड ३ लाँच करण्यात आलाय.

डिकोल्ड टोटल, सॅरिडॉन, फेंन्सेडिल यासह ३४३ औषधांवर बंदी?

डिकोल्ड टोटल, सॅरिडॉन, फेंन्सेडिल यासह ३४३ औषधांवर बंदी?

केंद्रीय आरोग्य मंत्रालय तीनशेहून अधिक औषधांवर बंदी घालण्याची शक्यता आहे.

सोनिया गांधींच्या ऐवजी प्रियांका गांधी निवडणूक रिंगणात - सूत्र

सोनिया गांधींच्या ऐवजी प्रियांका गांधी निवडणूक रिंगणात - सूत्र

रायबरेलीतून काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या ऐवजी त्यांची मुलगी प्रियांका गांधी-वढेरा या निवडणूक लढवतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.