मोठ्या राजकीय नेत्याच्या निधनाची माहिती प्रथम PMO ला का दिली जाते?

मोठ्या राजकीय नेत्याच्या निधनाची माहिती प्रथम PMO ला का दिली जाते?

जून, १९८६मध्ये अखिल भारतीय रेडिओने खासदार जगजीवन राम यांच्या निधनाची चुकीची माहिती दिली.

अजब ! ओप्पोच्या या फोनमध्ये २५ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा

अजब ! ओप्पोच्या या फोनमध्ये २५ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा

चायनीज मोबाईल निर्माता कंपनी ओप्पोने प्रीमियम स्मार्टफोन OPPO F9 Pro २१ ऑगस्टला भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत आहे. दरम्यान, या स्मार्टफोनचे फोटो लॉन्च होण्याआधीच लिक झालेत. दरम्यान, या ओप्पोबद्दल अधिकृत माहिती नाही.

कॅनडातील गोळीबारात चार जणांचा मृत्यू

कॅनडातील गोळीबारात चार जणांचा मृत्यू

कॅनडातील  फ्रेडरिक्टन शहरात झालेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला. 

राहुल गांधी यांच्या जयपूर रोड शोला मोठा प्रतिसाद

राहुल गांधी यांच्या जयपूर रोड शोला मोठा प्रतिसाद

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या रोड शोला जयपूरमध्ये मोठा प्रतिसाद मिळालाय.

वाहतूक पोलिसांना मूळ कागदपत्रे दाखविण्याची गरज नाही !

वाहतूक पोलिसांना मूळ कागदपत्रे दाखविण्याची गरज नाही !

वाहतूक पोलिसांना तपासणीसाठी मूळ कागदपत्रे घेण्याची गरज नाही आता लागणार नाही. 

केरळात निम्म्या भागात पूरस्थिती, २९ लोकांचा मृत्यू, ५४ हजार पेक्षा जास्त बेघर

केरळात निम्म्या भागात पूरस्थिती, २९ लोकांचा मृत्यू, ५४ हजार पेक्षा जास्त बेघर

केरळच्या निम्म्याहून अधिक भागांत मुसळधार पावसामुळे हाहाकार उडालाय. 

हिंसक कावडियांवर कारवाई करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

हिंसक कावडियांवर कारवाई करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

राजधानीत रस्त्यावर खुलेआम हिंसा घडवून आणण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटकारताना कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेत.

राज्यात एटीएसची छापेमारी, पुण्यातून एक संशयित अटकेत

राज्यात एटीएसची छापेमारी, पुण्यातून एक संशयित अटकेत

 पुण्यातून आणखी एक संसयिताला अटक करण्यात आलेय. दरम्यान, नालासोपाऱ्यातून आणखी दोघांना अटक करण्यात आलेय. राज्यात एकूण तीन जणांना आज अटक करण्यात आलेय.

'सनातन' ला राजाश्रय, या लोकांना किती जणांचा जीव घ्यायचा आहे? – नवाब मलिक

'सनातन' ला राजाश्रय, या लोकांना किती जणांचा जीव घ्यायचा आहे? – नवाब मलिक

सनातनला गोवा व महाराष्ट्र सरकारचा राजाश्रय आहे. या लोकांना किती जणांचा जीव घ्यायचा आहे? सरकारने आता हा विषय गांभार्याने घ्यावा व या संस्थेवर तात्काळ बंदी आणावी. - राष्ट्रवादी

पाकिस्तान : इम्रान खानची लेखी माफी, पंतप्रधान बनण्याचा मार्ग मोकळा

पाकिस्तान : इम्रान खानची लेखी माफी, पंतप्रधान बनण्याचा मार्ग मोकळा

पाकिस्तानचे पुढील संभाव्य पंतप्रधान होण्याचा माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांचा मार्ग मोकळा झालाय.