इंग्लंड आंतरराष्ट्रीय खो खो स्पर्धा : रत्नागिरीची ऐश्वर्या सावंत भारतीय संघात

इंग्लंड आंतरराष्ट्रीय खो खो स्पर्धा : रत्नागिरीची ऐश्वर्या सावंत भारतीय संघात

ऐश्वर्या सावंत हिची इंग्लंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

जम्मू-काश्मीर : अतिरेकी हल्ल्यात ४ पोलीस शहीद

जम्मू-काश्मीर : अतिरेकी हल्ल्यात ४ पोलीस शहीद

जम्मू-काश्मीरच्या शोपियाँ शहरात पोलिसांच्या गस्ती पथकावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात ४ पोलीस शहीद झालेत. 

सत्ता आल्यास नवं मत्स्यपालन मंत्रालय : राहुल गांधी

सत्ता आल्यास नवं मत्स्यपालन मंत्रालय : राहुल गांधी

काँग्रेस सत्तेत आल्यास केंद्रात नवं मत्स्यपालन मंत्रालय सुरू करण्यात येईल, असं आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलंय.

अभिनेत्री नेहा धुपिया संदर्भातील 'ती' बातमी खरी

अभिनेत्री नेहा धुपिया संदर्भातील 'ती' बातमी खरी

अभिनेत्री नेहा धुपिया हिच्याबाबत जी बातमी सोशल मीडियाव रंगत होती तसेच चर्चा होत होती, ती बातमी खरी ठरली आहे. 

राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीआधी अदिती सिंग यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीआधी अदिती सिंग यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

आदिती सिंग रायबरेली विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा आमदार झालेले अखिलेश सिंग यांची मुलगी आहे.

अल्पेश ठाकोर यांच्यावर काँग्रेसची मोठी जबाबदारी

अल्पेश ठाकोर यांच्यावर काँग्रेसची मोठी जबाबदारी

ओबीसी नेते आणि राधानगर मतदारसंघाचे आमदार अल्पेश ठाकोर यांना काँग्रेसने मोठी जबाबदारी दिली आहे. 

पाहा : सौंदर्यराणी...बिहार संपर्क क्रांती एक्स्प्रेस

पाहा : सौंदर्यराणी...बिहार संपर्क क्रांती एक्स्प्रेस

या एक्स्प्रेस गाडीची झलक डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी प्रत्येक जण धडपडत होता. 

Aadhaar : चेहरा ओळख पटल्यानंतर पैसे, रेशन, सीम कार्ड मिळणार

Aadhaar : चेहरा ओळख पटल्यानंतर पैसे, रेशन, सीम कार्ड मिळणार

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) ने व्यक्तीची ओळख पडताळणीसाठी नवी सुविधा देण्याची घोषणा केली आहे.  

मुख्यमंत्र्यांचा भाऊजी आहे, असे सांगत विधानसभेसमोर राडा

मुख्यमंत्र्यांचा भाऊजी आहे, असे सांगत विधानसभेसमोर राडा

एका व्यक्तीने विधानसभेत घुसण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी या व्यक्तीला रोखले. त्यावेळी मी मुख्यमंत्र्यांचा भाऊजी आहे. मला रोखू शकत नाही. मात्र, पोलिसांनी विधानसभेत सोडले नाही.

फारुक अब्दुल्ला यांनी 'भारत माता की जय' घोषणा दिल्यानंतर पडसाद

फारुक अब्दुल्ला यांनी 'भारत माता की जय' घोषणा दिल्यानंतर पडसाद

भारत माता की जयच्या घोषणा देणारे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला यांना श्रीनगरमध्ये मोठ्या विरोधाला सामोरं जावं लागलं.