![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/01/19/252609-shreyas.jpg)
Shreyas deshpande
-
-
मुंबई : दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर ऑल राऊंडर हार्दिक पांड्यानं बॉलिंगमध्ये ठिकठाक कामगिरी केली पण बॅटिंगमध्ये मात्र पांड्यानं निराश केलं.
मुंबई : ब्रिस्टलमध्ये झालेल्या वादानंतर इंग्लंडचा ऑल राऊंडर बेन स्टोक्सनं सहा महिन्यांनंतर पुनरागमन केलं. न्यूझिलंडविरुद्धच्या मॅचमध्ये स्टोक्सनं 63 रन्सची नाबाद खेळी केली.
हरारे : एकेकाळची क्रिकेटमधली दादा टीम म्हणजे वेस्ट इंडिज. १९७५ आणि १९७९चे लागोपाठ दोन वर्ल्ड कप वेस्ट इंडिजनं जिंकले.
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत सरकारच्या आयत कराबाबतच्या धोरणावर टीका केली आहे.
मुंबई : पंजाब नॅशनल बँक आणि नीरव मोदीच्या घोटाळ्याची चौकशी सीबीआय आणि ईडी करत आहे. याप्रकरणी आता नवा खुलासा करण्यात आला आहे.
मुंबई : आयपीएलच्या अकराव्या मोसमाआधी खेळाडूंचा लिलाव पार पडला. या लिलावाआधी सगळ्या टीमनी काही खेळाडू रिटेन केले तर काहींना सोडून दिलं.
मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय महिला टीमची घोषणा बीसीसीआयनं केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडे मॅचच्या सीरिजसाठी ही टीम निवडण्यात आली आहे.
मुंबई : दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये विराट कोहली प्रमाणापेक्षा जास्त आक्रमक होता, असं वक्तव्य ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव वॉनं केलं आहे.
मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी सध्या नाराज आहेत. रिलायन्स जिओ आणि सेल्युलर ऑपरेटर ऑफ इंडिया(COAI)मध्ये सध्या वाद सुरु आहेत.
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेमध्ये झालेल्या घोटाळ्यानंतर केंद्र सरकारनं कारवाईला सुरुवात केली आहे.