राज ठाकरेंचा व्यंगचित्राद्वारे पुन्हा भाजपवर निशाणा
ईव्हीएममशीन हा भाजपचा सत्तेत जाण्याचा रस्ता असल्याची टीका व्यंग चित्राच्या माध्यमातून केली आहे.
'टायगर जिंदा है'च्या आधी सलमान-कतरिनाचं फोटोशूट
या महिन्यात 'टायगर जिंदा है' हा सिनेमा रिलीज होणार आहे, या आधी सलमान आणि कतरिना यांनी एक फोटोशूट केलं आहे.
भारतीयांना आजही अस्वस्थ करते ही दुर्घटना
घरांची दारं, खिडक्या कापड लावून बंद करा. योग्य त्या बचावात्मक सूचना दिल्या असत्या, तर हजारो लोकांचा जीव वाचवता आला असता.
पाहा, एका गुणी कलाकाराची तळमळ, यूट्यूबवर व्हायरल
कलाकार कधीच आपली कला लपवू शकत नाही, आणि कोणत्याच कलाकाराची आतली कला मारली जात नाही.
राजकीय नेत्यांमुळे नव्हे, निवडणुकीमुळे शहीदपत्नीला न्याय
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी अखेर शहीद अशोक तडवींच्या कुटुंबाला मदत जाहीर केलीय.
भाजपसमोर ग्रामीण जनतेचं आव्हान
निवडणुकीत काँग्रेसला ग्रामीण भागातल्या 98 पैकी 43 जागा मिळाल्या होत्या. तसंच गेल्या झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसला भरभरून मतं मिळाली होती.
सुरतचा किल्ला भाजप जिंकणार की काँग्रेस?
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सर्वाचं लक्ष लागलंय ते सुरतकडे. कारण पहिल्या टप्प्यातला सर्वात जास्त विधानसभेच्या जागा असलेला हा जिल्हा आहे.
गुजरातच्या कापड व्यापाऱ्यांमध्ये कुणाची हवा ?
कापडाच्या गाठी उचलणा-या मजुरापर्यंत सर्वचांच्या रोजगारावर मोठा परिणाम झालाय. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भाजपविरोधात मोठी ना्राजी आहे.
मनसेने लावलं संजय निरूपम यांच्या घरासमोर व्यंगचित्र
फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात मनसेने आंदोलन पुकारलं असताना, संजय निरूपम हे फेरीवाल्यांच्या मागे उभे ठाकले.
मनसेच्या संदीप देशपांडेंसह ८ जणांना पोलीस कोठडी
मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यासह एकूण ८ जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.