बेस्टला आर्थिक सुधारणांचा डोस मिळणार
सेवा हा मुख्य हेतू म्हणून चालवली जाणारी बेस्ट आता मुख्य हेतूशीच तडजोड करत असल्याचं दिसत आहे.
सावधान ! कोल्हापूरकर, तुमच्यावर पुन्हा टोल संकट घोंघावतंय
भरले नाहीत तर टोलवसुली पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचं या पत्रात म्हटलं आहे.
सिग्नल यंत्रणेत बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प
कल्याण आणि विठ्ठलवाडी दरम्यान वाहतूक यंत्रणेत बिघाड झाल्याने, ही वाहतूक ठप्प झाली आहे.
दक्षिण आफ्रिका - टेस्ट सीरिजसाठी आज टीम इंडियाची निवड
हार्दिक पंड्या आणि भुवनेश्वर कुमारचं या टेस्ट सीरिजसाठी कमबॅक होण्याची शक्यता आहे.
५ तरूण टेकडीवर अडकले, एक टेकडीवरून घसरला
जिल्ह्यातील चामर लेणी डोंगरकड्यावर ५ जण अडकले आहेत, यात शाळेतील मुलांना वाचवताना एक तरूण टेकडीवरून खाली घसरला असल्याचंही सांगण्यात येत आहे. मात्र याविषयी प्रशासनाने कोणताही दुजोरा दिलेला नाही.
विश्वसुंदरी मानुषी छिल्लर सिद्धिविनायकाच्या दर्शनाला
विश्वसुंदरीचा किताब मिळाल्यानंतर रविवारी मानुषी मुंबईत परतली, त्यावेळी तिच्या स्वागताला मोठी गर्दी झाली होती.
लढत प्रसाद लाड आणि दिलीप माने यांच्यात
आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यानं दोन्ही बाजूनी उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत.
राज ठाकरेंनी बोलवली विभाग प्रमुखांची तातडीची बैठक
मुंबईत पुन्हा एकदा मनसे कार्यकर्त्यांना फेरीवाल्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.
काँग्रेसची ७६ उमेदवारांची यादी जाहीर, मात्र...
गुजरात विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेसनं काल रात्री उशिरा 76 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. आज दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यानं रात्री उशिरा काँग्रेसनं उमेदवारांची घोषणा केली.
नरेंद्र मोदी आपल्या होमपीचवर प्रचारासाठी दाखल
सकाळीच भुजमधील सुप्रसिद्ध आशापुरा मंदिरात त्यांनी देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर सुरक्षेच कवच सोडून त्यांनी आलेल्या भविकांशी हस्तांदोलन केलं.