'व्हॅलेंटाईन डे' आधी हे आहेत 'प्रेमाचे विशेष ८ दिवस'
भारतात या दिवसांना तसं कुणी जास्त मानत नाही. पण रोझ डे आणि व्हॅलेटाईन डे तेवढा मात्र तरूणांच्या लक्षात राहतो.
आता मंगळावर पाठवली स्पोर्टस कार
जगातले सर्वात शक्तिशाली रॉकेट अमेरिकेच्या फ्लोरिडा भागातून अंतराळात झेपावलं.
सचिनच्या कन्येच्या नावाने बनावट अकाऊंट बनवणारा जेरबंद
39 वर्षांचा नितीन शिसोदे इंजिनिअर असून, तो सेंकड हँड लॅपटॉप आणि संगणकाचा व्यवसाय करतो.
धक्कादायक! दिल्लीपेक्षा मुंबईत प्रदुषणाची पातळी भयानक
डोकेदुखी, सर्दी बरोबरच घसा खवखवणे, आवाज बसणे, घसा दुखणे यासारखा त्रास अनेकांना सहन करावा लागत आहे. मुंबईत हवेतील प्रदूषणाची पातळी वाढलेली आहे.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधानांना भ्रष्टाचार प्रकरणी ५ वर्ष जेल
ढाक्याच्या न्यायालयानं त्यांना 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावलीय.
मुंबई-गोवा चौपदरीकरणाचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार
जमीन अधिग्रहणाची जवळपास ९० टक्के कामं पूर्ण झालीयत. त्यामुळं चौपदरीकरण मुदतीत पूर्ण होईल, असा दावा त्यांनी केला.
शेअर बाजार वधारला आणि सोन्याचा दर घसरला
गेल्या आठवड्यात ३१ हजार ६०० रुपयांवर असणारा दर, ३० हजार ६८० पर्यंत खाली आला.
कामाचा ताण नको, म्हणून स्वेच्छा निवृत्तीचा मार्ग?
दोन हजार कोटींची ठेव असलेली नवी मुंबई महापालिकेत गेल्या वर्षभरापासून ठेकेदारांनी महापालिकेच्या कामाकडे पाठ फिरवली होती.. ठेकेदारांसोबत आता महापालिका अधिकाऱ्यांनाही महापालिका नकोशी झालीय.
ठाण्यात अर्थ संकल्पाविरोधात पोस्टरबाजी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप सरकार विरोधात जोरदार टीका केली आहे.
पाहा, कसं असेल मुंबईचं हवामान आणि वातावरण
मध्य महाराष्ट्र कोकण, गोवा येथे तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.