एनडीएमध्ये राहायचं किंवा नाही, यावर टीडीपीची बैठक संपली
तेलगू देसम पार्टीची महत्वाची बैठक झाली आहे, सत्ताधारी एनडीएमध्ये राहायचं किंवा नाही यावर ही महत्वाची बैठक होती
'मला महाराज म्हणू नका, महाराज एकच, शिवाजी महाराज'
मला महाराज म्हणू नका, महाराज एकच, शिवाजी महाराज, असं म्हटलं आहे.
चंद्राबाबूंनी बोलावली तेलगु देसमची महत्वाची बैठक
एनडीएमध्ये राहण्याबाबतचा फैसला या बैठकीत होण्याची शक्यता आहे.
'आता बस झालं, एकटं लढणार आणि जिंकणार'
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर सभेत भाजपचं नाव न घेता इशारा दिला आहे.
चिडचिडेपणा तुम्ही असा टाळू शकता
सतत कामात असणे गरजेचे आहे. तसेच काही काही व्यायाम देखील आहेत.
जेवण टाळणे अतिशय घातक का?
जेवण टाळण्याची सवय तुम्हाला फार महागात पडू शकते. जेवण टाळळ्याने शरीराला काही फायदा होत नाही उलट त्याचे दुष्परिणाम होतात.
हे आहेत दुपारच्या झोपेचे दुष्परिणाम?
पारी जेवण झाल्यावर ताणून देणं तर प्रत्येकालाच आवडतं. मात्र ही सवय आरोग्यासाठी अत्यंत अपायकारक आहे. यामुळे शरीराला अनेक व्याधी जडतात.
कोणत्याही त्रासाशिवाय जलद वजन कमी करा
अनेक वेळा काय खायचं आणि नाही खायचं असा प्रश्न पडतो, आणि डायटची वाट लागते आणि वजन पुन्हा वाढता वाढता वाढे वाढत जातं.
हार्विक देसाईचा कॅच आणि धोनीची आठवण
युवा क्रिकेटर देखील महेंद्रसिंह धोनीसारखं खेळण्याची इच्छा व्यक्त करतात.
पोलिसांकडून २४ तासात ४ मोठे एनकाऊंटर
गुन्हेगारीवर लगाम लावण्यासाठी गुन्हेगारांविरोधात एनकाऊंटर जारी केलं आहे.