हिमस्खलनामुळे काश्मिरमध्ये ३ जवान शहीद

हिमस्खलनामुळे काश्मिरमध्ये ३ जवान शहीद

कुपवाडासहित अनेक ठिकाणी हवामान विभागाने २ दिवसांपूर्वीच हिमस्खलनाचा इशारा दिला होता.

 पतंजलीच्या बिस्किटांना झटका, रामदेवबाबांवर गुन्हा दाखल

पतंजलीच्या बिस्किटांना झटका, रामदेवबाबांवर गुन्हा दाखल

पतंजली उद्योगाचे प्रमुख रामदेवबाबा यांच्या विरोधात राजस्थानमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतंजलीच्या बिस्किटांमध्ये मैदा आणि प्राणिजन्य पदार्थ आढळून आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. 

राजधानी दिल्लीतला 'बिटींग द रिट्रीट' सोहळा

राजधानी दिल्लीतला 'बिटींग द रिट्रीट' सोहळा

 'बिटींग द रिट्रीट' सोहळा आज राजधानी नवी दिल्लीत पार पडला

सह्याद्रीत बुलेटसच्या धूमचा नादखुळा

सह्याद्रीत बुलेटसच्या धूमचा नादखुळा

सध्या सह्याद्रीच्या द-याखो-यात एक वेगळाच नाद घुमतोय.... पाहूया सध्या भोरमध्ये काय धूम सुरू आहे....  ?

सतीश शेट्टी यांना पोलीस संरक्षण न दिल्याचा ठपका

सतीश शेट्टी यांना पोलीस संरक्षण न दिल्याचा ठपका

राज्य मानवी हक्क आयोगानं दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची खात्यांतर्गत चौकशी करण्याचा आदेश कायम ठेवला आहे. 

तुमची कार कधीच समुद्राच्या वाळूत घेऊन जाऊ नका...कारण

तुमची कार कधीच समुद्राच्या वाळूत घेऊन जाऊ नका...कारण

यातून एक शिकण्यासारखं आहे, समुद्राच्या वाळूत तुमची गाडी घेऊन जावून मस्ती करू नका, नाही तर .

तर देशात २०१८ च्या शेवटी लोकसभा-विधानसभा निवडणूक

तर देशात २०१८ च्या शेवटी लोकसभा-विधानसभा निवडणूक

पंतप्रधान मोदींनी एनडीए घटक पक्षांसमोर एकत्रित निवडणूकीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

शिवनेरी बसच्या डिक्कीच्या दाराचा फटका, २ ठार

शिवनेरी बसच्या डिक्कीच्या दाराचा फटका, २ ठार

शिवनेरी बसच्या डिक्कीच्या उघड्या दरवाजाची धडक बसून रस्त्याच्या कडेला थांबलेल्या दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

वारंवार निवडणुकांमुळे देशाच्या विकासावर परिणाम- राष्ट्रपती

वारंवार निवडणुकांमुळे देशाच्या विकासावर परिणाम- राष्ट्रपती

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातील आज दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपतींचं अभिभाषण झालं.