Darshana Pawar
-
-
नवी दिल्ली : आयुष्यात चढ-उतार येतच राहतात. सुख-दुःख तर आयुष्याचा भागच असतो. पण त्यातही आपण जर हसत राहिलो तर समस्या काहीशा हलक्या होतात.
नवी दिल्ली : मानुषी छिल्लरने देशाला मिस वर्ल्डचा किताब जिंकून दिल्यानंतर तेजस्विनी सिंग हीने मिसेज इंडिया इंटरनॅशनलचा किताब भारताला मिळवून दिला.
नवी दिल्ली : आरोग्य उत्तम राहण्यासाठी गरजेचे असते ते म्हणजे अन्न. संतुलित, सात्विक अन्न घेतल्याने आरोग्यास नक्कीच फायदा होतो.
मुंबई : पद्मावत चित्रपटात राणी पद्मिनीची भूमिका साकारणाऱ्या दीपिका पदूकोणने पुरस्कार सोहळ्याला साडीत उपस्थिती लावली.
मुंबई : सकाळी उठल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा काय करता? कपभर चहा किंवा कॉफी घेता.
मुंबई : अनेक लिप बाम वापरूनही ओठ फुटण्याची समस्या कमी होत नाही? मग तुमच्या शरीरात काही पोषक घटकांची कमी आहे.
नवी दिल्ली : संजय लीला भन्साळींच्या पद्मावत चित्रपटाला देशभरातून विरोध झाला. अनेक वादांतून जात आज अखेर चित्रपट प्रदर्शित झाला.
नवी दिल्ली : काळ्या पैशाविरूद्ध मोदी सरकार सातत्याने पाऊलं उचलत आहे. यासाठी सरकारने अनेक अभियान सुरू केले आहेत.
नवी दिल्ली : संजय लीला भन्साळींचा पद्मावत हा चित्रपट आज प्रदर्शित होणार असला तरी देशातील काही मोठ्या प्रदेशात चित्रपट झळकणार नाही.
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त होण्याऱ्या देशव्यापी कार्यक्रमात इतर देशांचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतात.