Darshana Pawar

-

रिलायन्स जिओची बंपर ऑफर ; जिओ युजर्संना मिळणार फायदा

रिलायन्स जिओची बंपर ऑफर ; जिओ युजर्संना मिळणार फायदा

नवी दिल्ली : रिलायंस जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक बंपर ऑफर सादर केली आहे. जिओच्या लॉन्चनंतर इतर टेलिकॉम कंपन्यांही सातत्याने नवनव्या ऑफर्स सादर करू लागल्या.

लक्मे फॅशन वीकमध्ये अभिनेत्रींचा जलवा...

लक्मे फॅशन वीकमध्ये अभिनेत्रींचा जलवा...

मुंबई : कतरिना कैफची बहिण इसाबेल कैफने २०१४ मध्ये आलेल्या डॉ. केबी या चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरूवात केली. लक्मे फॅशन वीकमध्ये ती अत्यंत सुंदर ब्लू ड्रेसमध्ये दिसली.

नागराज मंजुळेच्या चित्रपटात झळकणार बीग बी...

नागराज मंजुळेच्या चित्रपटात झळकणार बीग बी...

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा पद्यावरील दबदबा आजही कायम आहे. त्यांचा आवाज, अभिनय आजही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतो. याचं श्रेय आहे त्यांच्या कामावरील निष्ठेला.

एअर इंडियाचे होणार खाजगीकरण ; सरकारचा निर्णय

एअर इंडियाचे होणार खाजगीकरण ; सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : कालच अर्थसंकल्प २०१८ जाहिर झाला आणि लगेचच दुसऱ्या दिवशी सरकारने एअर इंडियाची खाजगीकरण प्रक्रिया या वर्ष अखेरीपर्यंत पूर्ण करण्याची घोषणा केली आहे.

चीनमध्ये बाहुबली ठरला आमिरचा 'हा' चित्रपट!

चीनमध्ये बाहुबली ठरला आमिरचा 'हा' चित्रपट!

नवी दिल्ली : वर्ष २०१७ मध्ये प्रदर्शित झालेला आमिर खानचा चित्रपट सिक्रेट सुपरस्टार काही दिवसांपूर्वी चीनमध्ये प्रदर्शित करण्यात आला.

'या' दिवसापासून सुरू होणार मोदीकेअर योजना!

'या' दिवसापासून सुरू होणार मोदीकेअर योजना!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी १ फेब्रुवारीला जाहिर केलेल्या अर्थसंकल्पात विमा योजना कॅशलेस होणार असल्याचे सांगितले.

परिक्षेला बसू न दिल्याने ९ वी तील विद्यार्थींनीची आत्महत्या....

परिक्षेला बसू न दिल्याने ९ वी तील विद्यार्थींनीची आत्महत्या....

हैद्राबाद : माणूसकीला धक्का देणारी एक घटना समोर आली आहे. हैद्राबादमधील एका शाळेत विद्यार्थींनीने फी न भरल्यामुळे तिला अत्यंत वाईट अपमान करण्यात आला.

अजूनही उधारीवर काम चालवतो शाहीद ; मुलाखतीत केला खुलासा

अजूनही उधारीवर काम चालवतो शाहीद ; मुलाखतीत केला खुलासा

नवी दिल्ली : पद्मावतच्या यशानंतर बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने नव्या जाहिर झालेल्या बजेटवर आपली प्रतिक्रिया दिली.

पोटावरील चरबी कमी करण्याचे '३' परिणामकारक उपाय!

पोटावरील चरबी कमी करण्याचे '३' परिणामकारक उपाय!

मुंबई : सुडौल शरीर हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांचे वजन वाढत आहे आणि वाढते वजनचं अनेक आजारांना आमंत्रण देत आहे.

अशाप्रकारे '७' दिवसात करा वजन कमी!

अशाप्रकारे '७' दिवसात करा वजन कमी!

नवी दिल्ली : आपली बदलेली जीवनशैलीचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात, असे म्हणायला काही हरकत नाही.