Darshana Pawar
-
-
नवी दिल्ली : फळे भाज्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. पण कोणत्या फळाचे नेमके काय फायदे आहेत, हे ठाऊक नसल्याने त्याचा योग्य वेळी फायदा घेता येत नाही.
मुंबई : तुम्हाला धूम्रपानाची सवय नसल्यामुळे तुमचे आयुष्य अगदी हेल्दी आहे, असे तुम्हाला वाटते का? परंतु, आरोग्यासाठी फक्त धूम्रपान करणे हानिकारक नाही.
नवी दिल्ली : मन की बात द्वारे देशवासीयांशी संवाद साधण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आता पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
लंडन : फेसबुकने एका तंत्रज्ञानाच्या पेटेंटचे आवेदन दाखल केले आहे. जे युजर्सच्या सामाजिक-आर्थिक स्तराची स्वतः पारख करेल. त्याचबरोबर त्याची वेगवेगळ्या स्तरात विभागणी करेल.
मुंबई : टेकनॉलॉजीच्या वाढत्या वापरामुळे अनेक सुविधा हाताशी असल्या तरी त्यामुळे अनेकदा नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
नवी दिल्ली : जिओच्या अभूतपूर्व यशानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज इतर अनेक सेक्टर्समध्ये गुंतवणूक करणार असल्याची घोषणा मुकेश अंबानींनी केली.
मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही लक्मे फॅशन वीक पार पडला. त्यात अनेक डिझाईनर्सने विविध मॉडल्सच्या माध्यमातून आपल्या डिझाईन्स सादर केल्या.
नवी दिल्ली : १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्ड कप सिरीजमधील एकही मॅच न हारता जेतेपदावर आपले नाव कोरले.
नवी दिल्ली : नोटबंदीनंतर बॅंकेत १५ लाख किंवा त्याहुन अधिक रुपये जमा करणाऱ्या लोकांसाठी काहीशी वाईट बातमी आहे. तुम्हीही असे केले असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
नवी दिल्ली : महिलांसाच्या मासिक पाळीबद्दल आपल्या समाज्यात अनेक समज-गैरसमज आहेत. इतकंच नाही तर याविषयावर मोकळेपणाने बोलले देखील जात नाही.