archana harmalkar

-

विराट-अनुष्काच्या लग्नात उपस्थित होता हा क्रिकेटर

विराट-अनुष्काच्या लग्नात उपस्थित होता हा क्रिकेटर

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा अखेर विवाहबद्ध झालेत. सोमवारी दोघांनी इटलीमध्ये लग्न केले. विवाहसोहळा काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच पार पडला.

LIVE : भारताविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचा बॉलिंगचा निर्णय

LIVE : भारताविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचा बॉलिंगचा निर्णय

मोहाली : भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे श्रीलंकेने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतलाय. 

'क्योंकि सांस' मधील या अभिनेत्रीकडे आईच्या उपचारासाठी पैसे नाहीत!

'क्योंकि सांस' मधील या अभिनेत्रीकडे आईच्या उपचारासाठी पैसे नाहीत!

मुंबई : एकेकाळी टीव्ही जगतातील प्रसिद्ध मालिका क्योंकि सास भी कभी बहू थी या मालिकेतील कलाकार जया भट्टाचार्य सध्या आर्थिक विवंचनेत आहे.

आर.आर पाटील यांची कन्या स्मिताचा साखरपुडा सोहळा संपन्न

आर.आर पाटील यांची कन्या स्मिताचा साखरपुडा सोहळा संपन्न

सांगली : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांची सुकन्या आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्ष स्मिता पाटील यांचा शनिवारी ९ डिसेंबरला साखरपुडा सोहळा पार पडला.

२०१९ पर्यंत राज्यातील प्रत्येक गरिबाला घर देणार - मुख्यमंत्री

२०१९ पर्यंत राज्यातील प्रत्येक गरिबाला घर देणार - मुख्यमंत्री

धुळे : २०१९ पर्यंत राज्यातील प्रत्येक गरिबाला घर देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

गिरगाव चौपाटीवर पहिल्या सी प्लेन उड्डाणाची चाचणी

गिरगाव चौपाटीवर पहिल्या सी प्लेन उड्डाणाची चाचणी

गिरगाव : गिरगाव चौपाटीवर पहिल्या सी प्लेन उड्डाणाची चाचणी घेण्यात आली. देशातील लहान आणि मोठी शहरं जोडण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं बोललं जातंय. 

दंगल गर्ल झायरा वसिमची दिल्ली-मुंबई विमान प्रवासा दरम्यान छेडछाड

दंगल गर्ल झायरा वसिमची दिल्ली-मुंबई विमान प्रवासा दरम्यान छेडछाड

नवी दिल्ली : दंगल सिनेमा फेम अभिनेत्री झायरा वसिमशी छेडछाड झाल्याची घटना समोर आलीय. दिल्ली-मुंबई विमान प्रवासा दरम्यान ही घटना घडलीय.  शेअर केला व्हिडीओ

मुंबई आजही धुरकटलेली..

मुंबई आजही धुरकटलेली..

मुंबई : मुंबापुरी पुन्हा धुरकटलेली आहे. अवघ्या मुंबापुरीवर धुरक्याची चादर पसरल्याचे पाहायला मिळतेय. 

दालचिनीचे ६ मोठे फायदे

दालचिनीचे ६ मोठे फायदे

मुंबई : दालचिनी प्रामुख्याने मसाल्यातील एक पदार्थ. मात्र तुम्हाला माहीत आहे का दालचिनी अनेक आजार दूर करण्यासाठीही उपयुक्त आहे.

धरमशाला वनडेआधी धवन आजारी, टीम इंडियाच्या समस्येत वाढ

धरमशाला वनडेआधी धवन आजारी, टीम इंडियाच्या समस्येत वाढ

धरमशाला :  भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीशिवाय उद्या संघ श्रीलंकेविरुद्ध वनडे खेळणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत विजय मिळवण्याच्या ईर्ष्येने मैदानात उतरणार आहे.