archana harmalkar

-

निकालाआधी मोदींनी दिले असे संकेत

निकालाआधी मोदींनी दिले असे संकेत

नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. 

हिमाचल प्रदेश निवडणूक २०१७ : भाजप आघाडीवर

हिमाचल प्रदेश निवडणूक २०१७ : भाजप आघाडीवर

शिमला : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत हाती आलेल्या कलानुसार भाजपने सुरुवातीलाच मोठी मुसंडी मारलीये.

चंद्रपूरमधील अपघातात डॉ. विकास आमटेंच्या सहकाऱ्याचा मृत्यू

चंद्रपूरमधील अपघातात डॉ. विकास आमटेंच्या सहकाऱ्याचा मृत्यू

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील डॉ. आमटेंच्या आनंदवन प्रकल्पातील अंध-अपंग कलाकारांच्या ऑर्केस्ट्रा बसला भीषण अपघात झाला. यात एक ठार तर 4 कलाकार जखमी झाले. 

जिओ यूजर्ससाठी एक खुशखबर, २५ डिसेंबरपर्यंत मिळणार हा बंपर प्लान

जिओ यूजर्ससाठी एक खुशखबर, २५ डिसेंबरपर्यंत मिळणार हा बंपर प्लान

मुंबई : रिलायन्स जिओने स्वस्त प्लान्स बाजारात आणल्यानंतर इतर टेलिकॉम कंपन्यांनीही स्वस्त प्लान्स बाजारात आणले.

live : भारताचा टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय

live : भारताचा टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय

विशाखापट्टणम : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारताने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

'ये रे ये रे पैसा' झी स्टुडिओज ची रसिक प्रेक्षकांना नववर्ष भेट

'ये रे ये रे पैसा' झी स्टुडिओज ची रसिक प्रेक्षकांना नववर्ष भेट

मुंबई : असं म्हणतात, एखाद्याला रडवणं सोपं आणि हसवणं फार कठीण. पण येत्या नववर्षात ही जबाबदारी उचलली आहे झी स्टुडिओज आणि संजय जाधव यांनी!!

सोन्याच्या किंमतीत घसरण सुरुच

सोन्याच्या किंमतीत घसरण सुरुच

नवी दिल्ली : सोन्याच्या किंमतींमध्ये सलग दुसऱ्या आठवड्यात घसरण पाहायला मिळाली. 

रोज प्या गूळ-जिऱ्याचे पाणी, होतील अनेक फायदे

रोज प्या गूळ-जिऱ्याचे पाणी, होतील अनेक फायदे

मुंबई : घरातील मसाल्यांमध्ये प्रामुख्याने वापरला जाणारा पदार्थ म्हणजे जिरे. पदार्थाचा स्वाद वाढवण्यासाठी जिऱ्याचा वापर केला जातोय.

'धडक'च्या या फोटोने उघडली  सिनेमातील अनेक गुपिते

'धडक'च्या या फोटोने उघडली सिनेमातील अनेक गुपिते

मुंबई : श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर स्टाटर धडक या सिनेमाचे शूटिंग सुरु झालेय. या सिनेमाद्वारे जान्हवीसह शाहीद कपूरचा भाऊ ईशान खट्टरही बॉलीवूडमध्ये पदार्पण करतोय.

तुम्हीही फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी खाता का?

तुम्हीही फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी खाता का?

मुंबई : संडे हो या मंडे रोज खाओ अंडे असे म्हटले जाते. थंडीच्या दिवसांत अंड्याचे सेवन वाढते. मात्र अंडी खातानाही योग्य काळजी घेतली पाहिजे. अंड्याला सुपरफूड म्हटले जाते.