archana harmalkar
-
-
केपटाऊन : भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन कसोटी, सहा वनडे आणि तीन टी-२० सामन्यांसाठी सज्ज झालाय. पाच जानेवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.
मुंबई : नव्या वर्षात चायनीज स्मार्टफोन्सना टक्कर देण्यासाठी सॅमसंग इंडिया जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात नवा गॅलॅक्सी ऑन लाँच करणार आहे.
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेत प्रवास करताना आता तुम्हाला स्वादिष्ट भोजनाचाही आस्वाद घेता येणार आहे. भारतीय रेल्वेने आणखी एक सुविधा सुरु केलीये.
नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये २०१८ची सुरुवात धमाकेदरा झालीये. वर्षाच्या पहिल्याच दिवशी टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा फलंदाज कॉलिन मुन्रोने वेस्ट इंडिजविरुद्ध धमाकेदार अर्धशतक ठोकले.
केपटाऊन : भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील मालिकेला ५ जानेवारीपासून सुरुवात होतेय. २८ जानेवारीपर्यंत कसोटी मालिका असणार आहे.
मुंबई : मुलुंड एटीएम क्लोनिंग प्रकरणात नवघर पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्यात. यातील दोन आरोपी रोमानियन नागरिक आहेत. पोलीस तपासात या सर्वांनी धक्कादायक खुलासे केलेत.
नवी दिल्ली : नववर्षाच्या सुरुवातीलाच राजधानी दिल्ली धुक्यात हरवलीय. दिल्ली आणि नोएडात दाट धुके पाहायला मिळतंय.
मुंबई : २०१७या वर्षात टेलिकॉम सेक्टरमध्ये हंगामा उडवून देणाऱ्या रिलायन्स जिओच्या नव्या प्लान्सचा धडाका यंदाच्या वर्षातही कायम राहणार आहे.
मुंबई : नव्या वर्षाला आजपासून सुरुवात झालीये. या नव्या वर्षात नव्या संकल्पांसोबतच बचतीचा संकल्पही प्रत्येकाने सोडायला हवा. नवीन वर्षात बचतीचे प्लानिंगही गरजेचे आहे.
मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देत जगभरात 2018 या वर्षाचं उत्साहात, जल्लोषात स्वागत करण्यात आलं. नव्या वर्षाचा पहिलाच सूर्यादय झालाय. सूर्य तोच... मात्र प्रकाशकिरणं नवी असतील.