archana harmalkar
-
-
विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा वनडे सामना आज विशाखापट्टणम येथे खेळवला जातोय. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी १-१ अशी बरोबरी साधलीये.
विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात तिसरी आणि निर्णायक वनडे रविवारी होतेय. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत आहेत.
मुंबई : नारळ पाण्यामध्ये विषारी तत्व दूर करण्याचे गुण असतात. नारळ पाण्यामुळे शरीराला उर्जा मिळते. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
पर्थ : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ सध्या जबरदस्त कामगिरी करतोय.
नवी दिल्ली : भारतात दरवर्षी शेकडो सिनेमे बनतात मात्र प्रतिष्ठित ऑस्कर अॅवॉर्डपासून भारत अद्यापही खूप दूर आहे.
मुंबई : दिवसभर थकल्यानंतर शरीलाला पुरेशा झोपेची आवश्यकता असते. अनेकदा काही व्यक्तींना झोपेत असताना शरीलाला झटके बसतात. तुम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का असे का होते?
नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या तिसऱ्या वनडेआधी श्रीलंकेसाठी खुशखबर आलीये.
राजकोट : भारताचा क्रिकेटर रवींद्र जडेजाने सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये जामनग आणि अमरेलीदरम्यान झालेल्या टी-२० सामन्यात जबरदस्त प्रदर्शनाने उपस्थितांची मने जिंकली.
जकार्ता : इंडोनेशियामध्ये शुक्रवारी रात्री उशिरा भूकंपाचे मोठे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ६.५ रिश्टर स्केल इतकी होती.
मुंबई : बॉलीवूडपासून हॉलीवूड गाजवणारी प्रियंका चोप्रा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला डंका वाजवतेय. भारतात तिचे जितके फॅन्स आहेत तितकेच भारताबाहेरही आहेत.