Akash Netke

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश; म्हणाले, 'राजकारण हे एक..'

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश; म्हणाले, 'राजकारण हे एक..'

Ashok Chavan to join BJP : काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी विधानसभा सदस्यत्वाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

'माझ्या राजकीय आयुष्याची नव्याने सुरुवात करतोय'; BJP प्रवेशावर अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण

'माझ्या राजकीय आयुष्याची नव्याने सुरुवात करतोय'; BJP प्रवेशावर अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण

Ashok Chavan : लोकसभा निवडणुकीआधीच काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकच चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे.

अशोक चव्हाणांना BJP मध्ये घेऊन शहिदांचा अपमान धुवून काढला का? राऊतांचा सवाल

अशोक चव्हाणांना BJP मध्ये घेऊन शहिदांचा अपमान धुवून काढला का? राऊतांचा सवाल

Ashok Chavan Resign : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

'जबाबदारी आहे त्यांनी...'; देवेंद्र फडणवीसांच्या मागणीवर शरद पवारांची स्पष्ट भूमिका

'जबाबदारी आहे त्यांनी...'; देवेंद्र फडणवीसांच्या मागणीवर शरद पवारांची स्पष्ट भूमिका

Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांत राज्यभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

प्रणव मुखर्जींच्या मुलीचा ऑनलाइन छळ! राहुल गांधींना म्हणाल्या, 'माझ्या चारित्र्यावर...'

प्रणव मुखर्जींच्या मुलीचा ऑनलाइन छळ! राहुल गांधींना म्हणाल्या, 'माझ्या चारित्र्यावर...'

Sharmishtha Mukherjee : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरुन लैगिंक छळासारखे गुन्हे घडत असल्याचे समोर येत आहे.

'राजकीय दबावाशिवाय 48 तास पोलिसांना द्या'; मनसे नेत्या शर्मिला ठाकरेंचे विधान

'राजकीय दबावाशिवाय 48 तास पोलिसांना द्या'; मनसे नेत्या शर्मिला ठाकरेंचे विधान

स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : गेल्या काही दिवसांत घडलेल्या गोळीबाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरून गेला आहे.

औरंगजेबाला मरण्यासाठी असं सोडून दिलं की आजपर्यंत त्याला कोणी विचारत नाही - योगी आदित्यनाथ

औरंगजेबाला मरण्यासाठी असं सोडून दिलं की आजपर्यंत त्याला कोणी विचारत नाही - योगी आदित्यनाथ

CM Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रविवारी महाराष्ट्राच्या पुणे दौऱ्यावर आहेत.

'फावल्या वेळात क्राईम पेट्रोल पाहत...'; उद्धव ठाकरेंच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

'फावल्या वेळात क्राईम पेट्रोल पाहत...'; उद्धव ठाकरेंच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

Abhishek Ghosalkar Firing Case : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येने राजकारण तापलं आहे.

बुधवार पेठेत दुसऱ्या लग्नामुळे गेला एकाचा जीव; आरोपीला पुणे स्टेशनवरुन अटक

बुधवार पेठेत दुसऱ्या लग्नामुळे गेला एकाचा जीव; आरोपीला पुणे स्टेशनवरुन अटक

Pune Crime : पुण्याच्या एका व्यक्तीची निर्घृण हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पुण्याच्या बुधवार पेठेतील क्रांती चौकात वस्तऱ्याने गळा चिरून एकाचा खून करण्यात आला आहे.

उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय - देवेंद्र फडणवीस

उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय - देवेंद्र फडणवीस

Abhishek Ghosalkar Case : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर राजकारण तापलं आहे. उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी शंका उपस्थित करत सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.