नेहा चौधरी

Kaal Bhairav Jayanti Panchang : आज काल भैरव जयंती, कालाष्टमीसह अनफा योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

Kaal Bhairav Jayanti Panchang : आज काल भैरव जयंती, कालाष्टमीसह अनफा योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

Panchang 23 November 2024 in marathi : हिंदू पंचांगानुसार कार्तिक कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी असं म्हटलं जातं. यादिवशी काल भैरव जयंती साजरी करण्यात येते.

जागते रहो...राजकीय पक्ष अलर्ट मोडवर! 5 वर्षांच्या अनुभवावरून नो रिस्क धोरण; हॉटेल, विमानं तयार

जागते रहो...राजकीय पक्ष अलर्ट मोडवर! 5 वर्षांच्या अनुभवावरून नो रिस्क धोरण; हॉटेल, विमानं तयार

Maharashtra Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणूकीच्या निकालाचा क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय. महायुती-मविआत काँटे की टक्कर आहे.

स्टेज 4 कॅन्सरवर नवज्योतसिंग सिद्धूच्या पत्नीने कशी केली मात?, 'डॉक्टरांनी उत्तर दिल्यानंतर 40 दिवसांत आयुर्वेदामुळे...

स्टेज 4 कॅन्सरवर नवज्योतसिंग सिद्धूच्या पत्नीने कशी केली मात?, 'डॉक्टरांनी उत्तर दिल्यानंतर 40 दिवसांत आयुर्वेदामुळे...

माझी पत्नी आता कॅन्सरपासून पूर्णपणे मुक्त झालीय, असं अभिमानाने घोषणा माजी क्रिकेटपटू पंजाब काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी केली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी किती वाजता होणार सुरू? 'इथे' पाहा क्षणोक्षणीचे अपडेट्स

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी किती वाजता होणार सुरू? 'इथे' पाहा क्षणोक्षणीचे अपडेट्स

Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्रात लोकशाही उत्सव सुरु असून शनिवारी 23 नोव्हेंबरला 288 जागांसाठी अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

फ्लॉवर, कोबीतील कीड मारण्यासाठी 'ही' सोपी युक्ती ठरेल फायद्याची

फ्लॉवर, कोबीतील कीड मारण्यासाठी 'ही' सोपी युक्ती ठरेल फायद्याची

Kitchen Tips in marathi : हिवाळा आला की सर्वत्र छान गारवा आणि थंडीचा आनंद असतो.

Numerology : 'या' 3 जन्मतारखेच्या लोकांना वयाच्या 30 ते 45 व्या वर्षी मिळतं दुप्पट यश, बँक बॅलेन्समध्ये घसघशीत वाढ

Numerology : 'या' 3 जन्मतारखेच्या लोकांना वयाच्या 30 ते 45 व्या वर्षी मिळतं दुप्पट यश, बँक बॅलेन्समध्ये घसघशीत वाढ

Numerology : ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्राचा अभ्यास करुन व्यक्तीच्या भविष्यातील गोष्टींबद्दल सांगितलं जातं.

Guru Pushya Yog Panchang : गुरुवारी 'या' वर्षातील शेवटचं गुरु पुष्य योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

Guru Pushya Yog Panchang : गुरुवारी 'या' वर्षातील शेवटचं गुरु पुष्य योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

Guru Pushya Yog 2024 Panchang 21 November 2024 in marathi : 21 नोव्हेंबरचा गुरुवार हा अतिशय शुभ असणार आहे. कारण यावर्षातील शेवटचा गुरु पुष्य योग असणार आहे.

Maharashtra Exit Poll : मराठवाड्यात महाविकास आघाडीला चांगलं यश; मराठा आरक्षण आंदोलनाचा महायुतीला फटका?

Maharashtra Exit Poll : मराठवाड्यात महाविकास आघाडीला चांगलं यश; मराठा आरक्षण आंदोलनाचा महायुतीला फटका?

Maharashtra 2024 Zeenia AI Exit Poll Marathwada : विदर्भात महायुती मुसंडी मारणार आहे, मात्र मराठवाड्यात महायुतीला फटका बसणार आहे.

Maharashtra Exit Poll : विदर्भात महायुतीची मुसंडी! लोकसभेतील पिछेहाटीनंतर आता किती जागा मिळणार?

Maharashtra Exit Poll : विदर्भात महायुतीची मुसंडी! लोकसभेतील पिछेहाटीनंतर आता किती जागा मिळणार?

Maharashtra 2024 Zeenia AI Exit Poll Vidarbha : झी न्यूजची आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँकर Zeenia लोकसभा निवडणुकीचा अचूक अंदाज व्यक्त केला होता.

नथ नेहमी नाकाच्या डाव्या बाजूलाच का घालतात? नाक टोचण्यापूर्वी जाणून घ्या फायदे

नथ नेहमी नाकाच्या डाव्या बाजूलाच का घालतात? नाक टोचण्यापूर्वी जाणून घ्या फायदे

Nose Ring Worn On Left Side : जगभरात आजकाल कान आणि नाक टोचण्याची फॅशन झाली आहे. पण भारतीय संस्कृतीत कान आणि नाक टोचण्यामागे मोठी परंपरा आहे.