नेहा चौधरी

मुकेश अंबानी, रतन टाटा, अदानींपेक्षा श्रीमंत होता 'हा' माणूस; 120000000000 चे मालक आज राहतोय भाड्याचा घरात

मुकेश अंबानी, रतन टाटा, अदानींपेक्षा श्रीमंत होता 'हा' माणूस; 120000000000 चे मालक आज राहतोय भाड्याचा घरात

देशातील सर्वात जुन्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक असलेला रेमंड ग्रुप अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.

Tuesday Panchang : श्रावण महिन्याचा शेवटचा दिवसासह तान्हा पोळाला सिद्ध योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

Tuesday Panchang : श्रावण महिन्याचा शेवटचा दिवसासह तान्हा पोळाला सिद्ध योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

Panchang 03 September 2024 in marathi : श्रावण महिन्याची आज सांगता होणार आहे. आता भाद्रपद महिन्याला सुरुवात होणार आहे. आज विदर्भात तान्हा पोळा साजरा करण्यात येतो.

Hartalika 2024 : हरतालिका व्रत 5 की 6 सप्टेंबर कधी आहे? पहिल्यांदाच व्रत करणार असाल तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा!

Hartalika 2024 : हरतालिका व्रत 5 की 6 सप्टेंबर कधी आहे? पहिल्यांदाच व्रत करणार असाल तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा!

Hartalika 2024 Date : श्रावण महिना संपल्यावर वेध लागतात ते भाद्रपद महिन्यातील पहिला सणाचे. हरतालिका व्रत हे वर्षाऋतूत येतं.

महाराष्ट्रातील फक्त 'या' ठिकाणी साजरा होतो तान्हा पोळा, काय आहे त्यामागचे कारण?

महाराष्ट्रातील फक्त 'या' ठिकाणी साजरा होतो तान्हा पोळा, काय आहे त्यामागचे कारण?

Tanha Pola Festival : भारत हा कृषिप्रधान देश असून महाराष्ट्रात बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावण अमावस्या किंवा सोमवती अमावस्येला बैल पोळा हा सण साजरा करण्यात येतोय.

सोमवती अमावस्येला चंद्र असणार शक्तीशाली; रात्री तमालपत्राचा 'हा' उपाय करेल तुम्हाला श्रीमंत

सोमवती अमावस्येला चंद्र असणार शक्तीशाली; रात्री तमालपत्राचा 'हा' उपाय करेल तुम्हाला श्रीमंत

Somvati Amavasya 2024 : सोमवती अमावस्या म्हणजे श्रावण अमावस्या, दर्श अमावस्या आणि पिठोरी अमावस्या म्हणून ओळखली जाते. वर्षातील 12 अमावस्येपैकी सोमवती अमावस्या अतिशय शुभ मानली जाते.

Weekly Tarot Horoscope : सप्टेंबरचा पहिला आठवडा थोडा कष्टाचा, सबुरीने घ्या; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

Weekly Tarot Horoscope : सप्टेंबरचा पहिला आठवडा थोडा कष्टाचा, सबुरीने घ्या; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

Weekly Tarot Horoscope Prediction 2 to 8 september 2024 in Marathi : सप्टेंबरचा पहिला आठवड्याची सुरुवात श्रावणी सोमवार आणि सोमवती अमावस्येने झाली आहे.

VIDEO : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ! नद्यांना पूर; पाण्यात बस, जनावरं वाहून गेली तर हिंगोली 25 जण पुरात अडकली

VIDEO : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ! नद्यांना पूर; पाण्यात बस, जनावरं वाहून गेली तर हिंगोली 25 जण पुरात अडकली

Marathwada Rain : मुंबईसह पुण्यात पावसाने दांडी मारली असली तरी विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने थैमान घातलं.

Pune Crime : मुठा नदीत सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; 10*10 च्या खोलीसाठी सख्ख्या भावाने केले बहिणीचे तुकडे

Pune Crime : मुठा नदीत सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; 10*10 च्या खोलीसाठी सख्ख्या भावाने केले बहिणीचे तुकडे

Pune Crime : एका महिलेचे शीर धडावेगळे करून तिचा मृतदेह खराडीतील मुठा नदीपात्रात टाकलेल्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावण्यात यश आलंय.

Monday Panchang : पिठोरी अमावस्या, बैल पोळासह शेवटचा श्रावण सोमवारी शिव योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

Monday Panchang : पिठोरी अमावस्या, बैल पोळासह शेवटचा श्रावण सोमवारी शिव योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

Panchang 02 September 2024 in marathi : सप्टेंबर महिन्याचा पहिला सोमवार हा अतिशय खास आहे. यादिवशी शेवटचा आणि पाचवा श्रावण सोमवार आहे.